Homeक्राईमलोणी काळभोर पोलीस ठाणेकडील खुनाचे गुन्हयातील आरोपी निलेश बबन बोरकर यास जन्मठेप,...

लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील खुनाचे गुन्हयातील आरोपी निलेश बबन बोरकर यास जन्मठेप, जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर

लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत दि. १९/०१/२०२० रोजी रात्रौ २१/३० वा. चे सुमारास कोंडेवस्ती, उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे येथे राहणेस असलेला इसम नामे मंगेश बबन बोरकर हा त्याची आई रत्नमाला बबन बोरकर हिस त्रास देत असल्याचे कारणावरुन त्याचा भाऊ नामे निलेश बबन बोरकर वय ३१ वर्षे रा. कोंडेवस्ती, उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे याने त्याचे डोक्यात वाटन वाटण्याचा दगडी पाटा घालुन त्यास जिवे ठार मारले होते. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस दि. २०/०१/२०२० रोजी गु. र. नं. ४३/२०२० भां.दं.वि.क. ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला होता. सदर गुन्हयाचे तपासाअंती यातील आरोपी निलेश बबन बोरकर याचेविरुध्द मा. न्यायालयात दि. १७/०४/२०२० रोजी दोषारोपपत्र दाखल करणेत आले होते.

सदर गुन्हयाचा सहा. पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील लोखंडे यांनी केला व आरोपीविरुध्द विहीत मुदतीत मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याचा स्पेशल सेशन केस नंबर १०४/२०२१ असा आहे.

सदर केसमध्ये आरोपीस सबळ पुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी दि. ०२/०५/२०२५ रोजी भा. दं. वि. क. ३०२ नुसार जन्मठेप व १ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे..

सरकारी पक्षातर्फे सरकारी वकिल श्री नामदेव तरळगट्टी, कोर्ट पैरवी श्रीमती ललीता कानवडे, लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी कामकाज पाहिले आहे. सदर कारमगिरीकरीता प्रोत्साहन म्हणुन डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से.) पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी पो. हवा. २१४८ ललीता कानवडे व नमुद गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि श्री स्वप्नील लोखंडे यांना १०,०००/- रुपये बक्षीस मंजुर केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!