Homeक्राईमकोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी “ पुणे शहर भागातील नागरीकांच्या...

कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी “ पुणे शहर भागातील नागरीकांच्या दुचाकी चोरणा-या चोरट्याकडुन ८ दुचाकी वाहने जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे *

कोंढवा पोलीस कोंढवा पोलीस स्टेशन 

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व त्यांचे तपास पथकाचे पो.हवा. निलेश देसाई व पो. हवा. गोरखनाथ चिनके हे सीसीटीव्ही फुटेज चेक करीत असताना संशयित वाहन चोरीतील आरोपी त्यांनी निष्पन्न केला. सदरचा संशयित आरोपी हा शिवनेरीनगर येथील पारसी ग्राऊंडच्या बाजुस मोकळ्या ठिकाणी नेहमी येत असल्याबाबतची गुप्त माहिती

पो.हवा. निलेश देसाई व पो.हवा. गोरखनाथ चिनके यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडुन प्राप्त झाल्याने सदर माहितीच्या अनुषगांने पोलीस अंमलदार निलेश देसाई, सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, संतोष बनसुडे, अभिजीत जाधव सुरज शुक्ला, सुजित मदन, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, विकास मरगळे असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी दोन टिम तयार करून गेलो असता नमुद ठिकाणी रोडचे कडेला दुचाकी थांबवुन एक संशयीत इसम थांबलेला दिसला. तेव्हा सदर इसमास झडप मारून पकडुन नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे अक्षय अंबादास ढावरे वय २८ रा. फ्लॅट नं ३०१, ३ रा मजला, गणेश रावडे यांच्या बिल्डींगमध्ये, शिवनेरीनगर, गल्ली नं २७, कोंढवा खुर्द, पुणे ४८ असा असल्याचे सांगितले. त्याला त्याच्याजवळ असलेल्या दुचाकी वाहनांबाबत चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यास ताब्यात घेवुन त्याला पोलीसी खाक्या दाखवुन सखोल तपास केला असता वरील आरोपीकडुन ५ अॅक्टिव्हा, १ ज्युपिटर, १ पल्सर, १ डिओ अशा चोरी केल्याचे सांगुन नमुद चोरी केलेल्या गाड्या या ग्राहक मिळेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लपवुन ठेवल्याचे सांगीतले. सदर आरोपी यांच्याकडुन एकुण ८ चोरीच्या दुचाकी जप्त करून एकुण २,३५,०००/- रुपये किमतींच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वरील आरोपीकडुन कोंढवा पोलीस स्टेशन कडील एकुण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
वरिल प्रमाणे कामगिरी ही मा. अमितेशकुमार साो पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा सो सह पोलीस आयुक्त, मनोज पाटील साो,अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त सो परि.०५, धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अब्दुल रौफ शेख पोलीस निरीक्षक (गुन्हे), नवनाथ जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, संतोष बनसुडे, अभिजीत जाधव, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, सुजित मदन, राहुल थोरात, विकास मरगळे या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!