Homeक्राईमकोंढवा पोलीस स्टेशन हदिदतील आरोपी कडुन किंमत रु. २४,२००/- रु.कि.चा गांजा अंमली...

कोंढवा पोलीस स्टेशन हदिदतील आरोपी कडुन किंमत रु. २४,२००/- रु.कि.चा गांजा अंमली पदार्थ जप्त .

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

कोंढवा पुणे परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या अनुशंगाने कारवाई करणेबाबत वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सुचनांनुसार दिनांक-१९/०६/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस निरीक्षक, वाहिद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथका कडील सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे व स्टाफ असे अंमली पदार्थ विरोधी पेट्रोलिंग व कारवाई करण्याच्या उद्देशाने कोंढवा, पुणे भागात पेट्रोलिंग करीत असताना कमेला, कोंढवा, पुणे जैध जनरल स्टोअरचे समोर सार्वजनिक रोडचे कडेला इसम नामे आसिफ आतिक मेमण वय-२२ वर्षे, रा. गल्ली नं.०१, वैशाली दवाखान्याजवळ, भाग्योदयनगर, कोंढवा, पुणे. याने बेकायदेशीररित्या, अनाधिकाराने, विक्री करण्याचे उद्देशाने उग्र वासाचा हिरवट रंगाचा गांजा हा अंमली पदार्थ बाळगला असताना मिळुन आल्याने त्याच्या कब्जात असलेला एकुण एकुण-३७,३००/-रु. किं. चा मुद्देमाल त्यामध्ये २४,२००/-रू कि.चा १२१० ग्रॅम वजनाचा निव्वळ गांजा हा अंमली पदार्थ, १०,०००/-रु.किं.चा रेडमी कंपनीचा मोबाईल व ३,१००/-रुपये रोख रक्कम एसा ऐवज जप्त करुन त्यांचे विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि. नंबर- ४७५/२०२६, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे तेजस्वी सातपुते मॅडम, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. गौहर हसन, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे-३, श्री. शंकर खटके, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक, अनिल सुरवसे तसेच सपोफौ राजस शेख, पोलीस हवालदार-योगेश कुंभार, पृथ्वीराज पांडुळे, सतिश चव्हाण, गणेश गोसावी, विनोद निंभोरे, प्रशांत कळसकर, सुनिल महाडीक, सुरेखा साबळे, वाहन चालक-पो.शि. दिनेश बास्टेवाड अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!