Homeक्राईमकाळेपडळ पोलिसांचा धडाकेबाज छापा; १०३ गॅस सिलेंडरसह काळाबाजार करणारा जेरबंद.

काळेपडळ पोलिसांचा धडाकेबाज छापा; १०३ गॅस सिलेंडरसह काळाबाजार करणारा जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

काळेपडळ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अवैद्य धंदे, अभिलेखावरील आरोपीत इसम सराईत गुन्हेगार यांना चेक करणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेशित केले होते. त्याअनुषंगाने तपास पथकाचे अंमलदार पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, हांडेवाडी परिसरामध्ये एक इसम हा घरगुती गॅस मधून, व्यावसायिक गॅस सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस ट्रान्सफर करत आहे. सदर बातमी ही पडताळुन पाहीली असता, काव्या मल्टी सव्र्हसेस या दुकानाच्या बाजुलाच लागुन मारूती सुझुकी कंपनीचा एक सुपर कॅरी टॅम्पो क्रमांक एम.एच.१४ के ७९१७ या मध्ये घरगुती वापराच्या व व्यावसायिक टाक्या ठेवलेल्या दिसून आल्या. तसेच काव्या मल्टी सर्व्हसेस या दुकानामध्ये आतील बाजुस जावून पाहीले असता, दुकानामध्ये एक इसम हा मानवी जिवीतास धोका उत्पन्न होईल असे घरगुती गॅसच्या टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये तसेच ५ किलोच्या गॅस टाक्यांमध्ये गॅस ट्रान्सफर करीत असल्याचे मिळुन आला. तरी सदर इसमांस ताब्यात घेवून त्यांस त्याचे नाव पत्ता विचारता, त्याने त्याचे नाव नितीन हनुमंत होळकर, वय ३८ वर्षे, रा. हांडेवाडी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे साठवणूक केलेल्या गॅस टाक्यांच्या अधिकृत परवान्याबाबत विचारणा करता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. तरी सदर इसमांस १०३ गॅस सिलेंडर व चार चाकी गाडी असे एकुण १०,०९,३०० रुपये किंमतीचा मुद्देमालासह ताब्यात घेवून सदर इसम याचे विरुध्द काळेपडळ पोलीस ठाणे गु. रजि. क्र. १६४/२०२६ अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम – ३ व ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर, अतुलकुमार नवगिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, यांचे सुचनेप्रमाणे सहा. पो. निरी. अमित शेटे, पो.हवा. प्रविण काळभोर,दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!