Homeक्राईमहद्दपार आरोपीने केला खून; गुन्हे शाखा युनिट-०५ने २४ तासांत अटक.

हद्दपार आरोपीने केला खून; गुन्हे शाखा युनिट-०५ने २४ तासांत अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दि.०१/०१/२०२६ रोजी मयत नामे आकाश कृष्णा चाबुकस्वार, २१ रा. ४०२, एकनाथ पुरम हाऊसिंग सोसायटी,सुरेशनगर, पॉवर हाऊस, फुरसुंगी, पुणे मुळ सोलापुर याचा आरोपी मंगेश अनिल माने रा.गोकुळनगर कोंढवा बुI पुणे याच्या सांगण्यावरुन आरोपी अभि भय्यु पाटील, रुषीकेश मारे, नयन केळबेंद्रे, सिध्दार्थ मुंगळे ऊर्फ मुंगळा, गणेश मोरे, अदित्य गायकवाड, कौशल जनार्धन मारे व इतर यांनी आपापसात संगनमत करुन,जुन्या वादाच्या कारणावरुन आकाश चाबुकस्वार यास लाथा बुक्यांनी मारहाण करुन डोक्यात दगड घालुन खुन केला आहे म्हणुन फिर्यादी यांच्या फिर्यादीवरुन प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.मा.वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हयामधील पाहिजे आरोपींचा गुन्हे शाखा युनिट ५ पथकाडुन शोध सुरु होता.

गुन्हयामधील पाहिजे असलेला मुख्य सुत्रधार आरोपी सागर कृष्णा जाधव रा. गोकुळनगर कोंढवा बा पुणे हा बारामती येथे असल्याची गुन्हे शाखा युनिट ५ कडील पथकाला बातमी मिळाल्याने माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक छगन कापसे गुन्हे शाखा युनिट ५, पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे मुख्य आरोपी सागर कृष्णा जाधव, वय ३४ वर्षे रा. लेन नंबर ०४ साईनगर कोंढवा बा पुणे यास दुर्गा टॉकीज बारामती यास कायदेशीर प्रक्रिया राबवुन बारामती, जि. पुणे येथुन ताब्यात घेतले आहे. सागर कृष्णा जाधव हा पुणे पोलीस अभिलेखावरील आरोपी असुन त्यास पुणे शहर व पुणे जिल्हयातुन ०२ वर्षाकरीता हद्दपार केले आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -२ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहर पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार,पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, प्रमोद टिळेकर, अकबर शेख व गणेश माने यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : दोन सराईत गुन्हेगार अटकेत, ३ पिस्टल व ५...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २. गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

वारजे पोलिसांची कारवाई : अल्पवयीनाकडून ६ चोरीच्या दुचाकी हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस...

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

error: Content is protected !!