Homeक्राईमसीसीटीव्हीच्या आधारे बाणेर पोलिसांची मोठी कारवाई.

सीसीटीव्हीच्या आधारे बाणेर पोलिसांची मोठी कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बाणेर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.१२/०४/२०२६ रोजी यातील फिर्यादी व त्यांचा ऑफीसमधील इसमासोबत पायी जात असताना साई रेसिडेंसी समोर सुतारवाडी पुणे येथे चार अनोळखी इसमांनी दोन काळ्या रंगाचे स्कुटर वरुन त्यांचे समोर येवुन तुम्ही आमचे बँकेचे कार्ड घेतले आहे. आम्हाला तुमची झडती घेवुद्या असे म्हणुन त्यांनी जबरीने अंगझडती घेवून मारण्याची धमकी देवुन फिर्यादी यांचे खिशातील ४०,०००/-रुपये रोख जबरीने काढून घेतलेबाबत बाणेर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१११/२०२६ मा.न्या.सं क ३०९ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने बाणेर पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावर मिळुन आलेले सीसीटीव्ही आणि त्याच्या व्यतिरीक्त ७२ सीसीटीव्ही फुटेज चेक करुन त्याद्वारे गुन्हा करणारे आरोपी यांचा पाठलाग करुन दाखल गुन्हयातील आरोपी नामे १) दिनेश बाळु मंडपे, वय-३३ वर्षे, रा.साई अपार्टमेन्ट मागे, आदेशनगर पिंपरी, पुणे २) रोहन रमेश सुर्यवंशी, वय-३१ वर्षे, रा. छोटी मस्जीद जवळ, मिलींद नगर, पिंपरी, पुणे ३) लक्ष्मण कृष्णा वाल्हेकर वय-४६ वर्षे रा.एम बिल्डीग आदर्शनगर, पिंपरी, पुणे ४) संतोष राम कंपा, वय ३१ वर्षे, रा. छत्रपती हौसिंग सोसायटी मिलिंदनगर, पिंपरी पुणे यांना मिलिंदनगर, पिंपरी पुणे येथुन अटक करुन त्यांचेकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपीतांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले. अटक आरोपीकडुन नमुद गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्कुटर जप्त करण्यात आल्या आहे. गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परि.४. श्री. चुलूमुला रजनीकांत, मा. सहा पोलीस आयुक्त खडकी विभाग, श्री. विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अलका सरग यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक के बी डाबेराव, गणेश रायकर, पोलीस अंमलदार बाबा आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, अतुल इंगळे, गजानन अवातिरक, प्रदिप खरात, शरद राऊत, मराठे, भोईने, पवार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!