Homeक्राईमसहकारनगर पोलीस स्टेशनची कारवाई: बसमधील महिला प्रवाशांचे दागिने चोरणारे दोन सराईत गुन्हेगार...

सहकारनगर पोलीस स्टेशनची कारवाई: बसमधील महिला प्रवाशांचे दागिने चोरणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि.०९/०९/२०२६ रोजी फिर्यादी हे दुपारचे सुमारास भोसरी बस स्टॉप पुणे ते बालाजीनगर बस स्टॉप पुणे असा पी.एम.पी.एम.एल. बसने प्रवास करीत असताना प्रवासा दरम्याण कोणीतरी अज्ञात चोरटयाने बसमधील गर्दीचा फायदा घेवुन फिर्यादी यांचे उजवे हातातील सोन्याची बांगडी चोरी केले बाबत सहकारनगर पोलीस ठाणे गु.र.नं.३८९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस हवालदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर बांगडी चोरी ही रेकॉर्ड वरील आरोपी गोविंद गायकवाड व त्याच्या साथीदारांनी केली असल्याबाबतची खात्रीशिर बातमी मिळाली होती सदर आरोपींचा शोध घेत असताना सदर आरोपी मिळुन येत नव्हता त्या दरम्यान आरोपीचा शोध घेत असताना सदरचा आरोपी गोविंद गायकवाड हा मालवण पोलीस स्टेशन सिंधुदुर्ग यांचे गुन्हयात जिल्हा कारागृह, ओरस, सिंधुदुर्ग येथे असल्याची वरीष्ठांनच्या परवानगीने लागलीच तपास पथकातील पोलीस अधिकारी पोउपनिरी गणेश कर्चे यांचे करवी व देखरेखी खाली पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, बजरंग पवार, किरण कांबळे यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार सहकारनगर तपास पथकाचे अंमलदार यांनी जिल्हा कारागृह,ओरस,सिंधुदुर्ग येथुन आरोपी नामे १) गोविंद विठ्ठल गायकवाड वय ३९ वर्ष रा. सर्वोदय कॉलनी मुढवा पुणे २) वैभव शैलेश गायकवाड वय २८ वर्ष रा. केशवनगर, मुंढवा, पुणे ताब्यात घेवुन त्यांना सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे येथे आणुन त्याचेकडे सहकारनगर पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांस विश्वासात घेवुन तपास करता आरोपी गोविंद गायकवाड याने दाखल गुन्हा त्याचा साथीदार वैभव गायकवाड याचे सोबत केला असल्याचे कबुल केल्याने नमुद आरोपीस दाखल गुन्हयात अटक करण्यात आले आहे.त्यांचे कडुन सदर गुन्हयातील २,०२,०००/- रु किंमतीची सोन्याची बांगडी पंचा समक्ष जप्त करण्यात आली आहे
सदर आरोपी पैकी गोविंद गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्नचे ०३, मारामारीचा ०१, चोरी ०९ असे एकुण १३ गुन्हे मुंढवा पोलीस स्टेशन पुणे व मालवण पोलस स्टेशन सिंधुदुर्ग येथे दाखल आहेत. तसेच आरोपी वैभव गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्नचे ०१, जबरी चोरीचा ०१, चोरी ०२ असे एकुण ०४ गुन्हे मुंढवा पोलीस स्टेशन पुणे व मालवण पोलस स्टेशन सिंधुदुर्ग येथे दाखल आहेत.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्री. मिलींद मोहीते, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्री. धन्यकुमार घोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल पवार, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार,निलेश शिवतरे, बजरंग पवार, किरण कांबळे, सागर सुतकर, अभिमान बागलाने,महेश भगत, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, अमित पदमाळे, मारोती नलवाड, रफीक तडवी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!