Homeक्राईमशिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई — प्राणघातक हल्ल्याचा पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगार अखेर...

शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई — प्राणघातक हल्ल्याचा पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद!

संपादक फिरोज खाटीक :-9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक १३/११/२०२५ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मा. वरिष्ठांच्या आदेशा अन्वये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत मनपा बस स्टॉप भागात पेट्रोलिंग करत असताना पोउपनि अजित बडे, पोहवा. १७२८ चव्हाण, पोना. २२९७ जाधव, पोशि. १०१२८ सांगवे, पोशि. १०३६९ तायडे असे शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील मनपा बस स्टॉप येथे आलो असता पोना. २२९७ जाधव व पोशि. १०१२८ सांगवे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर १७३/२०२५आर्म अॅक्ट कलम ४(२५), मपोका. कलम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील तसेच खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ३२३ / २०२५ बी. एन. एस. कलक १०९,३५१ (३), ३(५), आर्म अॅक्ट कलम ४ (२५), मपोका. कलम ३७ (१) सह १३५ मधील पाहिजे आरोपी अभिषेक गणेश दोरास्वामी हा त्याच्या राहेत घराजवळ आलेला आहे. तेव्हा मिळालेली बातमी आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळवली असता वरिष्ठांनी आम्हास योग्य त्या सुचना देवून बातमीची खात्री करुन कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने वर नमुद अधिकारी व अमंलदार यांनी आरोपीच्या राहते घराजवळ जाऊन सापळा रचून त्यास जागीच पोलीस स्टाफच्या मदतीने पकडले. तेव्हा त्यास त्याचा पुर्ण नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अभिषेक गणेश दोरास्वामीवय – १९ वर्ष रा. प्लॉट नंबर ११, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ, शिवाजीनगर पुणे असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय पाटील (अति.कार्यभार सह पोलीस आयुक्त), मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व व पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. साईनाथ ठोंबरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोउपनि अजित बडे, पोहवा. दिपक चव्हाण, पोहवा. राजकिरण पवार, पोना. सचिन जाधव, पोशि सुदाम तायडे, पोशि. श्रीकृष्णा सांगवे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!