Homeक्राईमशरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे करणा-या सराईत गुन्हेगारावर हडपसर पोलीसांकडुन एम.पी. डी. ए. कायदयान्वये...

शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे करणा-या सराईत गुन्हेगारावर हडपसर पोलीसांकडुन एम.पी. डी. ए. कायदयान्वये केली कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर

यातील हडपसर पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील गुन्हेगार राकेश देविदास थोरात वय-२२ वर्षे रा. जुन्या हापशा जवळ, मांजराईनगर मांजरी पुणे यांचे विरूध्द यापुर्वी खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणे, व इतर असे ०५ गंभीर गुन्हे दाखल असुन त्यास यापुर्वी ०२ वर्षे तडीपार केले होते,त्याचे विरूध्दचे दाखल गुन्ह्यांमधून तो जामीनावर सुटले नंतर पुन्हा आपली गुन्हेगारी कृत्ये करीत होता . त्यांचेवर गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे

आरोपीचे नांव दाखल गुन्हे राकेश देविदास थोरात | १) ५१६/२०२१ आर्म अॅक्ट कलम ४(२५) महा. पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ वय-२२ वर्षे रा. जुन्या | २) १०९२/२०२१ भादवि कलम ३०७, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ३४ आर्म अॅक्ट क ४ (२५) महा. हापशाजवळ, मांजराई पोलीस अधि.कलम-३७ (१) १३५ क्रि. लॉ. अ. अॅ. क ३ व ७
नगर मांजरी पुणे.
३) १३०८/२०२२ भादवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ४२७, ५०४, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महा.पोलीस अधिनियम क३७ (१) (३) सह १३५ क्रि. लॉ. अ. अॅ. कलम ३ व ७
४) १४५५/२०२३ भादविक-३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४६, १४७, १४८, १४९, क्रिमिनिल लाँ अमेंडमेंट अँक्ट ७ महा. पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५, आर्म अॅक्ट कलम- ४ (२५)
५) १७८/२०२५ बिएनएस-३५२,३५१ (३), आर्म अॅक्टकलम ४(२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ३
व ७,महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ व १४२.
दाखल गुन्हयांचे तपासामध्ये यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार याने वारंवार गंभीर गुन्हे करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचवीत असुन तो समाजासाठी धोकादायक व्यक्ती असलेचे तपासामध्ये निदर्शनास आलेने आहे. त्याचे वरील गुन्हयांचा सखोल आढावा घेवुन त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्र. ५५ ) (सुधारणा १९९६) (सुधारणा २००९) सुधारणा २०१५ चे कलम ३ प्रमाणे ०१ वर्षे स्थानबध्द करणेबाबत प्रस्ताव पाठविला असता मा. पोलीस आयुक्त, सो पुणे शहर यांचे कडील आदेशान्वये ०१ वर्षे स्थानबध्द करुन मध्यवर्ती कारागृह, बुलढाणा येथे ठेवणेबाबत आदेश केले आहेत. त्यास ताब्यात घेवुन बुलढाणा जेल येथे रवाना करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो सह पोलीस आयुक्त साो. पुणे शहर, मा.मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त साो. पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त साो. परीमंडळ- ५ पुणे शहर,मा. अनुराधा उदमले, सहा.पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, त्यांचे मार्गर्शनाखाली मा. संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, मा. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उप-निरीक्षक महेश कवळे, हडपसर पो.स्टे. निगराणी पथकातील सहा. पोलीस फौजदार प्रविण शिंदे, पोलीस अंमलदार शरद चव्हाण, प्रशांत दुधाळ, मनिषा जरांडे, आश्लेषा माने यांनी कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!