Homeक्राईमवेश्याव्यवसायातुन ०१ मुलीची सुटका करून ०१ महिला आरोपीस अटक.

वेश्याव्यवसायातुन ०१ मुलीची सुटका करून ०१ महिला आरोपीस अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक २३/०४/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ” पॅली ब्युटी अॅण्ड सलुन स्या फ्लॅट नं १०, दर्पन अपार्टमेंट, नियोशी पार्क, बैंक ऑफ महाराष्ट्र समोर, औंध रोड, पुणे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली महिलांकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असले बाबत गोपनिय बातमी प्राप्त झाली. सदर बाबत पोलीस निरीक्षक छगन कापसे अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक यांचे साहयाने सदर बातमीची खात्री करुन “पॅली ब्युटी अॅण्ड सलुन स्पा” येथे अचानक छापा टाकुन मसाज सेंटर मध्ये आणलेल्या ०१ पिडीत मुलीची सुटका करण्यात आली आहे. तसेच सदर मसाज सेंटरचे मालक व मॅनेजर यांचे विरुध्द दि. २३/०३/२०२६ रोजी चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं.१७२/२०२६ भा.न्या.सं. कलम १४३, ३(५) अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून मॅनेजर सुर्यकांताबाई नामदेव वानखेडे वय ४२ वर्षे, रा. शिवप्रसाद कॉलनी, दगडोबाचौक, चिंचवड, पुणे हिस अटक करण्यात आली.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर (अतिरिक्त कार्यभार, गुन्हे), श्री विवेक मासाळ, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३. श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार आंधळे, भिवरकर, जाधव, केदार, नदाफ, रसाळ, भुजबळ, महिला पोलीस अंमलदार रेश्मा कंक, वैशाली इंगळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!