Homeक्राईमविश्रामबाग पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी!पिस्तुल व काडतुस जवळ बाळगणारा आरोपी...

विश्रामबाग पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी!पिस्तुल व काडतुस जवळ बाळगणारा आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे *

विश्रामबाग पोलीस स्टेशन

दि. १८/०४/२०२५ विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिस शेख यांना मिळाले बातमी वरुन फुटका बुरुज, शनिवार वाडा, शनिवार पेठ, पुणे येथील सार्वजनिक रोडवरुन इसम नामे आकाश दशरथ घोणे वय ३० वर्षे धंदा मटन शॉप रा. ९३३ भवानीपेठ, रामोशी गेट समोर, बक्कर कसाब मस्जिद मागे पुणे यास विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार यांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात अंदाजे ५०,०००/- रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व एक काडतुस मिळुन आल्याने त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री संदिपसिह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त, श्री साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीमती विजयमाला पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तसेच मनोज बरुरे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अशोक माने, मयुर भोसले, सचिन कदम, सचिन अहिवळे, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, शिवा गायकवाड, अनिस शेख, साताप्पा पाटील, नितीन बाबर व सागर मोरे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!