Homeक्राईमवाघोली पोलीस स्टेशनची कारवाई: हातभट्टी व देशी-विदेशी दारूसह एकूण २१,८४० रु.चा मुद्देमाल...

वाघोली पोलीस स्टेशनची कारवाई: हातभट्टी व देशी-विदेशी दारूसह एकूण २१,८४० रु.चा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि.२४/१२/२०२५ रोजी वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत मा. वरीष्ठांचे सुचानाप्रमाणे तपास पथक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार असे आव्हळवाडी, मांजरी भागात पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार अशोक शेळके यांना त्यांचे गोपनीय बातमी मिळाली की, व्हीटिपी रोड, आव्हाळवाडी येथे पत्र्याचे शेड जवळ अवैध दारूविक्री सुरू आहे. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार राम ठोंबरे, अशोक शेळके, गहिनाथ बोयणे सदर ठिकाणी जावून रेड केली असता इसम नामे आप्पा कल्याण साळवे वय ४७ वर्षे, रा. पत्रावस्ती, थेऊर, ता.हवेली, जि.पुणे हा त्याचे कब्जात बेकायदेशीर गावठी हातभट्टी तयार दारू, देशी विदेशी दारू मिळून आली आहे त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे १६,८४०/- रु. किं.च्या देशीविदेशी दारूच्या २४४ बॅटल, ४,९००/- रू.किं.चे गावठी हातभट्टी तयार दारूचे २४५ पाऊच असा एकूण २१,८४०/- रू किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. मनोज पाटील शहर, मा.पोलीस उप आयुक्त, पुणे शहर, परीमंडळ ७ श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग पुणे शहर श्री. नूतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन श्री. युवराज हांडे, तपास पथक अधिकारी पोउपनि / मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनीनाथ बोयणे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!