Homeक्राईमवाघोली पोलिसांची मोठी कामगिरी; बाहेर जिल्ह्यातील वाहनचोर टोळी जेरबंद, ३ गुन्हे उघडकीस.

वाघोली पोलिसांची मोठी कामगिरी; बाहेर जिल्ह्यातील वाहनचोर टोळी जेरबंद, ३ गुन्हे उघडकीस.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक ०५/१२/२०२५ रोजी रात्री ०१/०० वा. चे सुमा. साई सत्यम पार्क, लेन नं. ३, वाघोली येथून यातील फिर्यादी यांची रॉयलइन फिल्ड बुलेट गाडी पार्किंग मधुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी केली म्हणून वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं.६९६/२०२५ बी.एन.एस.क. ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असताना त्याचा तपास तपास पथक पोलीस अंमलदार करीत असताना पोलीस अंमलदार अमोल सरतापे व सुनिल कुसाळकर यांनी वाघोली ते शेवगाव नेवासा रोड असे एकूण १७० ठिकाणाचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासून आरोपीची शोध घेतला असता सराईत गुन्हेगार नामे १) रामेश्वर अंकूश धनगर वय २८ वर्षे, रा. गणेशनगर, पैठण, जि. छ. संभाजीनगर, २) आजीनाथ संभाजी माळी, वय २२ वर्षे, रा. सोनी सांगवी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर हे निष्पन्न झाले असून त्यांचेकडून चोरीस गेलेली रॉयलइन फिल्ड बुलेट गाडी व इतर गुन्हयातील दोन दुचाकी जप्त करण्यात आली आहे. खालीलप्रमाणे गुन्हे उघकीस आले आहेत.

१. वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९६/२०२५ बी. एन. एस. कलम ३०३ (२)
२. रांजनगांव एम.आय.डी.सी. पो.स्टे. पुणे ग्रामीण गु.र.नं. ८१/२०२५ बी. एन. एस. ३०३ (२)
३. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३१७/२०२५ बी. एन. एस. ३०३ (२)
यातील आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचेकडून रॉयलइनफिल्ड बुलेट गाडी व दोन दुचाकीसह एकूण १,००,०००/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ७, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग पुणे शहर श्री. नूतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन श्री. युवराज हांडे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उप-निरी. मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ व शिवाजी चव्हाण यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात खंडणी विरोधी पथक २ ची कारवाई: विधीसंघर्षित बालकाकडून गावठी पिस्टल जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा पुणे शहर ! दिनांक २२/०४/२०२६ रोजी खंडणी...

नांदेडसिटी पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्टलसह आरोपी जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! नांदेडसिटी पोलीस स्टेशन पुणे शहर ! मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी...

येरवडा पोलिसांची कारवाई: फेक प्रोफाइल बनवून महिलांची लाखोंची लूट करणारा अटक.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! मॅट्रोमोनिअल प्लॉट फार्मवर इस्त्रो मध्ये साईंटिस्ट असल्याचे...

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

error: Content is protected !!