Homeक्राईमवाघोलीत शस्त्रासह गुन्हा उघड; एक आरोपी जेरबंद, चार विधीसंघर्षित बालक ताब्यात.

वाघोलीत शस्त्रासह गुन्हा उघड; एक आरोपी जेरबंद, चार विधीसंघर्षित बालक ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर !

वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७१५/२०२५ भा.न्या.सं.क. ३२४ (४), १८९ (२), १९०, क.३, ७ प्रमाणे गुन्हा
१९१(३) आर्म अॅक्ट क. ४ (२५), महा. पो. का. क ३७ (१) सह १३५, क्रिमीनल लॉ अमें. दाखल होता. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथक पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार साईनाथ रोकडे व मंगेश जाधव यांनी गोपनीय बातमीव्दारे आरोपीचा शोध घेवून विजय ऊर्फ सुमित अनिल जगधने वय १९ वर्षे, रा. एस. के. चिकन सेंटर, वाघेश्वरनगर, वाघोली, पुणे यास ताब्यात घेवून अटक केली. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने त्याचे चार अल्पवयीन मुलांसोबत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीकडुन ऊस तोडीचे लोखंडी हत्यार जप्त करण्यात आले आहे. तसेच चार विधीसंघर्षीत बालकांना मा. बाल न्यायमंडळ येरवडा पुणे यांचे आदेशान्वये निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा.पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ७, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग पुणे शहर श्रीमती नूतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन युवराज हांडे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे व गहिनीनाथ बोयणे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात खंडणी विरोधी पथक २ ची कारवाई: विधीसंघर्षित बालकाकडून गावठी पिस्टल जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा पुणे शहर ! दिनांक २२/०४/२०२६ रोजी खंडणी...

नांदेडसिटी पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्टलसह आरोपी जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! नांदेडसिटी पोलीस स्टेशन पुणे शहर ! मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी...

येरवडा पोलिसांची कारवाई: फेक प्रोफाइल बनवून महिलांची लाखोंची लूट करणारा अटक.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! मॅट्रोमोनिअल प्लॉट फार्मवर इस्त्रो मध्ये साईंटिस्ट असल्याचे...

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

error: Content is protected !!