Homeक्राईमलोहगावमध्ये १२ किलो गांजासह इसम अटकेत; विमानतळ पोलिसांची तीन लाखांच्या अंमली पदार्थावर...

लोहगावमध्ये १२ किलो गांजासह इसम अटकेत; विमानतळ पोलिसांची तीन लाखांच्या अंमली पदार्थावर धडाकेबाज कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :-. 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर

दि.२२/०६/२०२५ रोजी विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप-निरीक्षक, नितीन राठोड यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, लोहगाव कर्मभुमीनगर येथे एक इसम गांजा हा अंमली पदार्थ घेवुन थांबलेला आहे.
सदर गोपनीय बातमीच्या अनुषंगाने पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड व तपास पथकातील स्टाफने सापळा रचुन सदर इसमास शिताफीने ताब्यात घेतले. सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अखिलेश गरीब मंडल वय ३४ वर्षे रा. लेन नं ०१, कर्मभुमीनगर, काळभोर वस्ती, लोहगाव पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडील कापडी पिशवीची झडती घेतली असता त्या पिशवीमध्ये ३,००,०००/- रु. किं. चा १२ किलो गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला आहे. सदर इसमा विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. २९२/२०२५ एन. डी.पी.एस.अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (II) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्हयामध्ये नमुद इसमास अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा.पोलीस उप-आयुक्त परि ०४ पुणे शहर, श्री. हिम्मत जाधव, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन श्री. गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती आशालता खापरे, पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, लालु क-हे, शंकर वाघुले यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!