Homeक्राईमलष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर !

लष्कर पो. स्टे. गु. र. नं. १४९/२०२६, भा.न्या.सं.३०५,३३१ (४),३३१(३),३ (५) मधील फिर्यादी रणविर मोहन कडारा रा. गुलटेकडी पुणे. यांचे एम जी रोड कॅम्प पुणे येथे इंन्टस्टाईल मेन्स अॅड किडस नावाचे कपंड्याचे दुकान असुन सदर दुकान दिनांक ३०/०६/२०२६ रोजी बंद असताना रात्र दरम्यान आरोपी नामे अभिषेक राम कुमार वय १९ वर्षे, रा. नाकोडा बिल्डींग, इंडियन पेट्रोल पंपाच्या शेजारी, गंगाधाम, मार्केटयार्ड, पुणे. व आरोपी नामे सचिन प्रताप परिहार वय २० वर्षे, रा. फ्लॉट नंबर १०२, बिबवेवाडी वट्टा, यण्णा डोसा समोर, बिबवेवाडी, पुणे. यांनी दुकानाचे खिडकीचे ग्रील उचकटुन दुकानात प्रवेश करुन कॅश काऊंटर मधील रोख रक्कम १,७०,०००/-रु. घरफोडी करुन चोरुन नेले होते. डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक तपास करुन वरील आरोपी असल्याचे निष्पन्न करुन त्यावरुन त्यांचा शोध घेवुन त्यांना दिनांक ०१/०७/२०२६रोजी अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचे अनुषंगाने त्यांचे कडे तपास केला. असता त्यांनी घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन त्यांचे कडुन गुन्ह्यातील रोख रक्कम १,६५,१००/-रुपये व दोन दुचाकी वाहने किंमत रुपये १,२०,०००/-रुपये असा सर्व मिळुन २,८५,१००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ०४ दिवसांचे पोलीस कस्टडी नंतर आरोपींची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे झाली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक राहुल घाडगे लष्कर पोलीस स्टेशन हे करीत आहे.

सदरची कामगीरी माननिय पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संजय दराडे, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, पुणे शहर, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे, श्रीमती संगिता शिंदे अल्फान्सो, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री युवराज हांडे, लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री गजानन चोरमले, लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राहुल घाडगे, तपास पथकाचे पोलीस अंमलदार पो. हवा. अतुल मेंगे, पो. हवा. संदिप उकिरडे, पो. हवा. शरद मारणे, पो. हवा. प्रविण गायकवाड, पो.हवा. विजय कुंभार, पो. अंमलदार सागर हराळ, पो. अंमलदार लोकेश कदम, पो.शि. अमोल कोडीलकर महीला पोलीस अंमलदार पारसे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १.०९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य साठा जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर ! काळेपडळ पोलीस...

error: Content is protected !!