Homeक्राईमरेकॉर्डवरील गुन्हेगार देशी पिस्टलसह जेरबंद पर्वती पोलीसांची धडक कारवाई.

रेकॉर्डवरील गुन्हेगार देशी पिस्टलसह जेरबंद पर्वती पोलीसांची धडक कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक १३/१२/२०२५ रोजी सहा. पोलीस निरीक्षक राहुल नामदे व पथकातील पोलीस अंमलदार असे पोलीस स्टेशन हद्दित पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सद्दाम शेख व स्वप्निल घुगे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन आरोपी नामे भिमराव नरसप्पा मानपाडे, वय २४ वर्षे, रा. साईनगर २ रा मजला, साई जीम जवळ, गुलाबनगर, धनकवडी, पुणे यांस अत्यंत शिताफीने ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एक देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुस असे एकुण ३७,०००/- रु. कि, चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी विरुध्द पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३८८/२०२५ आर्म अॅक्ट क. ३(२५), म.पो.अधि.क. ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपीविरुध्द यापुर्वी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे शरिराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-०३ पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे शहर श्रीमती सुजाता तानवडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सदाम शेख, स्वप्निल घुगे, सुर्या जाधव, अमोल दबडे, किर्ती भोसले, राकेश सुर्वे, नानासाहेब खाडे, अमित चिव्हे व समिर जोशी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!