Homeक्राईमयेरवडा पोलिसांची मोठी कामगिरी! गाडीची काच फोडून चोरी करणारा आरोपी मुंबईतून जेरबंद,...

येरवडा पोलिसांची मोठी कामगिरी! गाडीची काच फोडून चोरी करणारा आरोपी मुंबईतून जेरबंद, ७ लाखांची कार जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर !

मा. पोलीस आयुक्त सो., मा. सह पोलीस आयुक्त सो., मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांनी येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनेतील अनोळखी आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या.

येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. १७२ / २०२६ बीएनएस कलम ३०५,३२४ (४), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हयामध्ये कल्याणीनगर भागात दोन अनोळखी इसमांनी गाडीची काच फोडुन सदर गाडीतुन तीन बॅग व त्यामध्ये असलेली ३२०००/- रुपये रोख रक्कम चोरुन नेली होती. सदर बाबत येरवडा तपास पथकाने घटनास्थळी भेट देवुन कल्याणीनगर ते वाकड पर्यंत सुमारे १५० सीसीटीव्हीची तपासणी केली असता त्यामध्ये आरोपी हे मुबईच्या दिशेने गेल्याचे दिसुन आले. त्यानंतर येरवडा तपास पथक हे मुबई गेले. मुबई येथे गेल्यानंतर गोपनीय बातमीदारामार्फत येरवडा तपास पथकातील बालाजी सोगे यांना बातमी मिळाली की, इसम नामे साहील जमिल कुरेशी, वय ३० वर्षे, रा. फ्लॅट नं ३११, आय विंग, अरिहंत अनायका, घोट, ता. पनवेल, जि. रायगड याने सदर चोरी केली आहे. त्यानंतर आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेवुन आरोपी पळुन जाण्याच्या बेतात असताना सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपी कडुन गुन्हयात वापर केलेली ग्रे रंगाची ७,००,०००/- रु. किंमतीची स्कॉडा कंपनीची गाडी जप्त केली आहे.

सदरची कामगिरी श्री. अमितेश कुमार साो. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. चिलुमुला रजनिकांत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४, श्री. सुनिल जैतापुरकर, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग. श्री. अंजुम बागवान, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन, श्री. विजय ठाकर, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोउपनि महेश फटांगरे, पोलिस हवालदार/समीर पिलाणे, पोशि/ ९८६६ शैलाश वाबळे, पोशि/१०४८६ बालाजी सोगे, पोशि/१०७०६ गणेश पालवे, पोशि/ १२३४ नटराज सुतार, पोशि/ ९९६२ साईनाथ म्हस्के, पोशि/ १०२४७ संदिप जायभाये, पोशि/१०४७२ अनिल मनाळकर, पोशि/ १०३६७ प्रशांत कांबळे, पोलीस शिपाई /३९५९ मुकुंद कोकणे, यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!