Homeक्राईमयुनिट २ गुन्हे शाखेची धडक कारवाई: सराईत गुन्हेगाराकडून ४०,८०० रुपयांचे पिस्टल व...

युनिट २ गुन्हे शाखेची धडक कारवाई: सराईत गुन्हेगाराकडून ४०,८०० रुपयांचे पिस्टल व जिवंत काडतूस जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक ०३/०१/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार युनिट ०२ प्रभारी संतोष सोनवणे यांचे सोबत गुन्हे प्रतिबंधक गस्त व पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार व सर्जेराव सरगर यांना त्याचे बातमीदार मार्फतीने बातमी मिळाली की एक संशयित इसम गुरांचा बाजार मार्केटयार्ड पुणे येथे बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र जवळ बाळगून फिरत आहे. सदरची मिळालेल्या गोपनिय बातमी गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी यांना कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. त्या प्रमाणे युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयित इसम नामे प्रथमेश सुरेश पवार वय १९ वर्ष, रा.संजयनगर, बिबेवेवाडी पुणे. यांस ताब्यात घेवुन त्याचेकडून १ लोखंडी पिस्टल मॅगझीनसह १ जिवंत काडतुस असा एकुण ४०,८००/- रु. मुददेमाल ताब्यात घेवुन जप्त केला आहे.
सदर बाबत मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. ०२ / २०२६ शस्त्र अधिनियम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर इसमास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास चालु आहे. सदर आरोपीवर या पुर्वी बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा.पोलीस आयुक्त श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांचे सुचनेप्रमाणे सपोनि अमोल रसाळ, पोलीस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, सर्जेराव सरगर, संतोष टकले, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे,
योगश मांढरे, ओमकार कुंभार, नागनाथ राख, विजय पवार, संजय आबनावे, संदिप शिर्के, विशाल दळवी, सददाम तांबोळी, गणेश थोरात व विनायक वगारे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!