Homeक्राईममॉर्निंग वॉक करणाऱ्या इसमास धडक देवून गंभीर जखमी करुन, मृत्युस कारणीभुत झालेल्या...

मॉर्निंग वॉक करणाऱ्या इसमास धडक देवून गंभीर जखमी करुन, मृत्युस कारणीभुत झालेल्या अज्ञात वाहन चालकास (हिट ॲन्ड रन) अवघ्या १० तासात काळेपडळ पोलीसांनी केले अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाइन पुणे *

काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर 

दिनांक ०१/०४/२०२५ रोजी सकाळी ०६/३० ते ०८/०० वा. चे दरम्यान न्याती ईबोनी सोसायटीजवळ, उंड्री, पुणे येथे मॉर्निंग वॉककरीता गेलेल्या एका इसमास अज्ञात वाहन चालकाने धडक देवून गंभीर जखमी करुन अपघात स्थळी न थांबता पळून गेला असल्याची नियत्रंण कक्ष कडुन कॉल प्राप्त होताच लागलीच काळेपडळ पोलीसांनी जखमी इसम नामे सुजितकुमार बसवंतप्रसाद सिंग, वय ४९ वर्षे, रा. बी / ५, विद्यानिकेतन, हांडेवाडी रोड, होंडा सर्विस सेंटरच्या मागे, उंड्री, पुणे यास तात्काळ अॅम्ब्युलन्सने ससुन हॉस्पीटल येथे उपचारासाठी पाठविले असता, त्यास डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले म्हणून काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ९६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम १०६, २८१, कलमवाढ १०५, मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७, १३४ (क) अन्वये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने काळेपडळ पोलीस ठाणे कडील तपास पथक ०२ टिम नियुक्त करुन, घटनास्थळाच्या आजुबाजुचे ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक टाटा नेक्सॉन ग्रे रंगाची गाडी घटनास्थळा वरुन जाताना दिल्याने, तात्काळ आरटीओ विभागाकडुन मागील २ महिन्यात नवीन रजिस्टर नोंदणी असलेल्या टाटा नेक्सॉन ग्रे रंगाची गाडीबाबत २५०० नवीन नेक्सॉन वाहनाची माहिती प्राप्त करुन, प्राप्त वाहन क्रमांकाचे तांत्रीक विष्लेशन करुन, गाडीचे मेक व नंबरची खात्री करून पुन्हा उंड्री, महंमदवाडी, हांडेवाडी रोड येथील परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन, पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांनी केलेल्या सीसीटिव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणावरुन अपघात केलेल्या गाडीचा नंबर एमएच १२ एक्सएच ५४३४ असा असल्याचे निष्पन्न करुन, अवघ्या १० तासात सदर गाडी मालकाचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवुन, अधिक तपास करता सदर आरोपीने गुन्हयातील टाटा नेक्सॉन या गाडीचे दोन्ही साईटचे नंबर प्लेट काढुन ती औताडेवाडी पुणे येथील निर्जनस्थळी लपवुन ठेवण्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर ठिकाणी जावुन सदर गुन्हयातील गाडी ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हयात अटक केलेल्या इसमाचे नाव समीर गणेश कड, रा. स. नं. १५, कडनगर, होलेवस्ती चौक, उंड्री, पुणे असे आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही डॉ. श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे, सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, प्रविण कांबळे, परशुराम पिसे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे, महादेव शिंदे, सद्दाम तांबोळी, आशिष गरुड, राहित पाटील, यांनी करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!