Homeक्राईममार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर !

* मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर *

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून हरवलेली दुचाकी मार्केट यार्ड पोलिसांनी तत्पर कारवाई करत शोधून काढली आहे. त्यामुळे दुचाकी मालकाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी नरेंद्र रेवणसिद्ध मडपती, रा. झाला कॉम्प्लेक्स, मार्केट यार्ड, पुणे यांची एमएच-१२-केके-०२४६ क्रमांकाची दुचाकी एअरकिंग वाईन शॉप, मार्केट यार्ड येथून हरवली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली.

मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी व मार्केट यार्ड परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार महिबुब नदाफ आणि पोलीस अंमलदार बालाजी शिंदे यांनी, पोलीस हवालदार कौस्तुभ जाधव, पोलीस हवालदार महेश जेधे, पोलीस अंमलदार दिनेश माने आणि पोलीस हवालदार राजेंद्र थोरात यांच्या मदतीने हरवलेली दुचाकी शोधून काढली.

त्यानंतर सदर दुचाकी मूळ मालक नरेंद्र मडपती यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आली. मार्केट यार्ड पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!