Homeक्राईममार्केटयार्ड पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा टळला; दोन विधीसंघर्षीत बालकांकडून पिस्टल व काडतुसे...

मार्केटयार्ड पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा टळला; दोन विधीसंघर्षीत बालकांकडून पिस्टल व काडतुसे जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर !

मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधपणे पिस्तुल बाळगत असल्याची माहिती मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे पोहवा ७५५४ किरण जाधव व पोहवा ६८५ कौस्तुभ जाधव यांना मिळाल्याने बुऱ्हाणी कॉलनी रोड वसुंधरा बंगल्यासमोर सार्वजनिक रोडवर मार्केटयार्ड पुणे येथे सापळा रचून ताब्यात घेतले असता, त्यांचेकडुन ०१ पिस्टल व ०२ जीवंत काडतुस मिळून आले असल्याने त्यांना मार्केटयार्ड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १८/१२/२०२५ रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील पोहवा ७५५४ किरण जाधव व पोहवा ६८५ कौस्तुभ जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे हद्दीत बुऱ्हाणी कॉलनी रोड वसुंधरा बंगल्यासमोर सार्वजनिक रोडवर मार्केटयार्ड पुणे येथुन दोन इसम अवैध्यरित्या पिस्तुल बाळगत आहे. त्याच्या हातुन कोणतातरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची शक्यता आहे. अशी बातमी मिळाल्याने पोहवा ७५५४ किरण जाधव व पोहवा ६८५ कौस्तुभ जाधव यांनी सदरची बातमी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील यांना सांगितली असता, त्यांनी तपास पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाई बाबत सुचना देऊन सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेवुन पुढील योग्य ती कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
वरिष्ठांकडून मिळालेल्या सुचनांप्रमाणे पोउपनि अक्षयकुमार गडगडे, पोहवा ७५५४ जाधव, पोहवा ६८५ जाधव, पोहवा ३४५३ थोरात, पोहवा ४०९४ राऊत, पोअं २३९२ यादव यांचेसह न्यू ईरा गार्डन बुऱ्हाणी कॉलनी रोड येथे आड बाजुस सापळा रचून बातमीदाराकडून अधिक माहिती काढून विधीसंघर्षीत बालक सदर ठिकाणी येताच त्यांना साध्या वेशात दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेवुन त्याचे पंचासमक्ष अंगझडती मध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आले आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पश्चिम प्रादेशिक विभाग चे अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, परिमंडळ २ चे पोलीस उप-आयुक्त श्री. मिलींद मोहिते, भारती विदयापिठ विभागाचे सहा. पोलीस आयुक्त श्री राहुल आवारे, मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि खांडेकर, पोउपनि अक्षयकुमार गडगडे, पोहवा ७५५४ किरण जाधव, पोहवा ६८५ कौस्तुभ जाधव, पोहवा ३४५३ राजेश थोरात, पोहवा ४०९४ दत्तात्रय राऊत, पोअं २३९२ आशिष यादव यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!