Homeक्राईमबिबवेवाडी पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी गोळीबार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे...

बिबवेवाडी पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी गोळीबार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपीतांना २४ तासात अटक केली.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

*  पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

दिनांक १८/०५/२०२५ रोजी ०२.१५ वा. ते ०२.३० वा. सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे मागे हनुमान मित्र मंडळ चौकामध्ये अप्पर बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादी यांचे दाजी उमेश जालिंदर शिंदे व गणेश सुर्यवंशी यांनी अक्षय भालके याचेविरुध्द डायल ११२ वय पोलीसांना केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून इसम बाळा गाडे, सनी शिंदे, बाब्या पंधेकर, गणेश भालके, बंटी म्हस्के व देवा डोलारे यांनी मिळून फिर्यादी यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली तसेच बाळा गाडे याने त्याचेकडील पिस्टलने फिर्यादी यांचे दिशेने फायर करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी यांनी बाळा गाडे, सनी शिंदे, बाब्या पंधेकर, गणेश भालके, बंटी म्हस्के, अक्षय भालके व देवा डोलारे यांचेविरूध्द दिली असता बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १०९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९,११५(२), १८९(२), १८९(४), १९१ (२), १९१(३),१९०,आर्म अॅक्ट ३(२५),४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.”
दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजकुमार शिंदे, सहा.पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे साो. व मा.पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे साो.(गुन्हे) यांनी दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत तपास पथकाचे प्रभारी पोउनिरी अशोक येवले व अंमलदार यांना सुचना केले.
त्यावरुन दाखल गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील व चलाख वृत्तीचे गुन्हेगार असल्याने ते पोलीसांचे डावपेच ओळखून होते. आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार प्रणय पाटील, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, शिवाजी येवले, विशाल जाधव यांना त्यांचे बातमिदारामार्फत बातमी मिळाली की, सनी शिंदे, बाब्या पंधेकर, बंटी म्हस्के, अक्षय भालके, गणेश भालके हे चैत्रबन वसाहत येथे एका पडक्या घरामध्ये लपून बसलेबाबत खात्रिशिर बातमी मिळाली. त्यानुसार तपास पथकाने घेरा घालून त्यांना ताब्यात घेतले. तसेच गुन्हे शाखा युनिट ६ चे सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे, व त्यांचे स्टाफ यांनी देवा डोलारे यास बोपदेव घाट येथून ताब्यात घेवून अटक केली असून पुढील त
पास करत आहोत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजकुमार शिंदे, सहा.पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे साो. व मा.पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे साो.(गुन्हे), पोउनिरी अशोक येवले, पो.हवा.गायकवाड, पो.अं.प्रणय पाटील, सुमित ताकपेरे,आशिष गायकवाड, शिवाजी येवले, विशाल जाधव, ज्योतिष काळे, रक्षित काळे, दत्ता शेंद्रे, शिवाजी येवले यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!