Homeक्राईमबिबवेवाडी पोलीसांनी सराईत वाहनचोरटयास अटक करून वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणून चार...

बिबवेवाडी पोलीसांनी सराईत वाहनचोरटयास अटक करून वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणून चार दुचाकी वाहने जप्त केली.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

 * पुणे पोलीस टाईम्स !ऑनलाइन पुणे *

सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि. ०१/०३/२०२५ रोजी सायंकाळी ०४/०० वा. ते दि.
०२/०३/२०२५ रोजी रात्रौ ०१/०० वा.चे सुमारास टाटा शोरुम जवळ, स्वामी विवेकानंद रोड, बिबवेवाडी
पुणे येथून एक होन्डा कंपनीची हार्ेंट गाडी तिचा रंग अक्सिस ग्रे तिचा आरटीओ क्र. एम.एच १२
पीयु. ०८६१ मोटारसायकल लॉक व पार्क करुन ठेवली असता ती अज्ञात इसमाने चोरुन नेली
असलेबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिलेने बिबवेवाईडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ५१/२०२५ भारतीय
न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे
दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ  पोलीस निरीकषक शंकर साळुखे व पोलीस
निरी्षक (गुन्हे) सुरज बें्रे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीकषक श्री अशोक येवले
तपासपथकातील अमँलदार यांनी गुष्हयाचे घटनाटिकाणी भेट देव्न सीसीटीकी फुटेज तपासून तसेच
गुप्त बातमीदारांमार्त माहिती घेवून आरोपीचे मोडस वरून पोलीस अमंलदार संजय गायकवाड व
ज्योतिष काळे यांना त्यांचे बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून दाखल गुन्हयातील रेकॉर्डवरील
आत्या नामे शोभा बलभीम जाधव यांचेकडे, चामुन्ड
आरोपी रविराज विलास माने, वय-२४ वर्षें, रा साईनगर, लेन नं ०९, शॅडो फ्लेक्स कंपनी जवळ
स्विट जवळ, कोंढवा पुणे यास दिनांक
०६/०३/२०२५ रोजी अटक करून त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास करता त्याने मौज
मजेसाठी गाड्या चोरलेबाबत सांगितले असून दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याचेकडे गुन्हयाचे
तपासामध्ये त्याचेकडून १) बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ५१/२०२५ भारतीय न्यायसंहिता
२०२३ चे कलम ३०३(२), २) विश्रामबाग पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ५७/२०२५ भारतीय न्यायसंहिता
२०२३ चे कलम ३०३(२) असे दोन गुन्हे उघड केली असून एकूण ६,०,०००/-कि.रू.ची, एक होन्डा
कंपनीची हॉर्नेट गाडी, एक होन्डा कंपनीची ट्विटर मॉडेलची मोटार सायकल अशा दोन मोटर
सायकल तसेच दोन बिनधनी गाड्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. बिनधनी गाडीमालकाचा शोध
घेवून अधिक तपास करत आहोत. दाखल गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार राजश्री
जाधव या करीत आहेत,
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा.सह पोलीस आयुक्त श्री
रंजनकुमार शर्मं, मा.अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा.पोलीस उप आयुक्त श्री राजकुमार
शिदे, परिंळ प पुणे शाहर, मा.सहा.पोलीस आयुक्त थी धन्यकुमार गोडसे, वानवडी विमाग पुणे शहर
यांचे मर्गंर्नाखाली, वरिषठ पोलीस निरीसक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरी्क गु्हेश्री सुरज बं्र,
तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरी्षक श्री अशोक येवले, महिला पोलीस हवालवार राजश्री
जाधव, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अमंलदार ज्योतिष काळे, शिवाजी येवले, विशाल
जाधव, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, प्रणय पाटील, देत्ता शें्र यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!