Homeक्राईमबिबवेवाडी पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी ! पाच वर्षापासून तडीपार असलेला...

बिबवेवाडी पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी ! पाच वर्षापासून तडीपार असलेला आरोपीला केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३२१/२०२४
भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११८ (२), १८९ (२) १९०, १९१ (२), १९१ (३), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चेकलम ३७ ( १ ) सह १३५, १४२ अन्वये दाखल असून यातील फिर्यादी यांना दि.१४.१२.२०२४ रोजी पहाटे ०३.३० वा. चे सुमारास पवन नगर भाग-०१, अप्पर बिबवेवाडी पुणे व सोळा एकर मैदान सुप्पर बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादी व त्यांचा मामा प्रसाद जाधव यांना जनावरे चारण्यासाठी आलेचे संशयावरुन लोखंडी रॉड, लाकडी बांबु व लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादी यांचे डोक्यात, दोन्ही पायावर हातावर जबर जखमी करून उजवे पायास फ्रैक्चर व नाकास फ्रेंक्चर केले आहे. तसेच प्रसाद प्रकाश जाधव यांचे डोक्यात हातावर, छातीवर, पायावर मारुन जबर जखमी केले म्हणून फिर्यादी यांनी शिवा ऊर्फ शिवम गणेश माने, सद्दाम चमनुर शेख, सिंग नावाचा इसम व त्यांचे दोन व तीन साथीदार यांचे विरुध्द तक्रार दिली आहे. तसेच सदर गुन्ह्यातील तडीपार आरोपी शिवा ऊर्फ शिवम गणेश माने हा बिबवेवाडी पोलीस ठाणे व खालील पोलीस ठाणे येथे पाहीजे आरोपी होता.
१) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ३३५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३२४, ५०४, ५०६ आर्म अॅक्ट ४ (२५) मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) सह १३५
२) शिरवळ पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ०४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ७५, १९१ (२), १२७ (७), ३५१ (३), ३५२, ३(५) पोक्सो कलम ७, ८ तसेच अॅट्रॉसिटी अॅक्ट ३ (१) (w) (i) (ii) ३ (२) (va)
३) बोरगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं ९६ / २०२५ भारतीय न्याय ४) स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १०३ / २०२५ भारतीय पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५
संहिता कलम ३०९ (६), ३(५) हत्यार कायदा कलम ३ (२५) मुबई
वरील पोलीस ठाणे येथून फरार असलेला व आपली ओळख लपवून गुन्हे करत असलेल्या तडीपार आरोपीस वर नमुद पोलीस ठाणेकडील तपास पथके व बिबवेवाडी पोलीस ठाणे कडील तपास पथक कसून शोध घेत होते. आरोपी हा अतिषय चालाक व रेकॉर्डवरील असल्याने तो पोलीसांचे डावपेच ओळखून होता. दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले यांनी तपास पथकातील अमंलदार यांना आरोपीचा शोध घेणेबाबत योग्य त्या सुचना दिल्या.
सदर आरोपी बाबत अधिक माहिती काढली असता आरोपी हा त्याची मैत्रीनिकडे मध्यरात्री भेटण्याकरीता येणार असल्याची गोपनियम माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोशि १००१९ ताकपेरे, पोशि १०४४२ गायकवाड, पोशि २२९० पाटील, पोशि २२१२ काळे यांना मिळाल्याने सदर ठिकाणी अनेक दिवस पाळत ठेवून तसा सापळा रचून आरोपी हा त्याच्या मैत्रीनिकडे शिवतेज नगर येथे मध्यरात्री येताच त्यास पोलीसांनी घेरल्याची चाहूल लागल्याने तो पळून जात असताना शिताफितीने ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीस ०५ दिवसाची पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!