Homeक्राईमबिबवेवाडी पोलिसांची दमदार कारवाई… शिक्षा भोगून जामिनावर बाहेर आलेल्या सराईत आरोपीकडून चोरीस...

बिबवेवाडी पोलिसांची दमदार कारवाई… शिक्षा भोगून जामिनावर बाहेर आलेल्या सराईत आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दि. १०/१०/२०२५ रोजी महिला नामे शितल कमलेश साळसकर, वय- ५५ वर्षे, व्यवसाय- गृहिणी, रा. मॉ. शारदा क्लिनीक समोर विश्व जिम जवळ, सोनवणे बिल्डिंग प्लट न. २०२ सुखसागरनगर कात्रज पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची गाडी चोरीस गेलेबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २४३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(३) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

तपास पथकातील पोलीस अंमलदार आशिष गायकवाड व विशाल जाधव असे बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर हजर असताना त्यांना त्यांचे गुप्त बातमिदारामार्फत बातमी मिळाली की, “१६ एकर मोकळ्या मैदानात एक इसम चोरीची गाडी घेवून थांबलेला असून त्याने अंगात लाईनिंगचा पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. तसेच त्याच्याजवळील गाडीची हेडलाईट तुटलेली आहे.” वगैरे मजकुरची बातमी मिळताच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक अमोल माने यांचे आदेशाने तपास पथकातील अमंलदार आशिष गायकवाड, विशाल जाधव, सुमित तांकपेरे, शिवाजी येवले, ज्योतिष काळे यांनी मिळालेल्या बातमीनुसार सदर ठिकाणी जावून बातमिप्रमाणे खात्री केली असता वरील वर्णनाच्या इसमाने उडवाउडवीची उत्तरे दिली. तरी अधिक चौकशी केली असता नमुद इसम रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती मिळालेने सदर रेकॉर्डवरील आरोपी नामे बाळू प्रभाकर चव्हाण, वय- ३८ वर्षे, रा. सदाशिव चाळ, कान्दा मार्केट, जुन्नर एस.टी. स्टॅन्ड समोर, पुणे याने मौज मजेसाठी व पैश्यासाठी दुचाकी मोटारसायकल चोरलेबाबत सांगितलेने त्याचेकडून बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २४३/२०२५ मधील मोटारसायकल जागीच हस्तगत करणेत आली आहे. सदर आरोपीकडे कसून चौकशी करता त्याने जेजूरी पोलीस ठाणे हद्दीमधून दोन मोटारसायकल व १० मोबाईल चोरी केल्याचे तसेच बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं. २२३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५ मधील घरफोडी केल्याचे आहे. सदर आरोपीकडून बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. २४३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), तसेच गुन्हा रजि.नं. २२३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५ तसेच जेजूरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ३७४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हे उघडकीस आणून त्याचेकडून एकुण १,८०,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. सदर आरोपीकडे मिळून आलेल्या एका स्प्लेंडर गाडीबाबत व १० मोबाईलबाबत अधिक तपास करत आहोत.

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साो, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ.राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त नम्रता देसाई वानवडी विभाग पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (गुन्हे). यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल माने, पोलीस हवालदार संजय गायकवाड, विनोद जाधव, संजय आग्रे, पोलीस अमंलदार आशिष गायकवाड. विशाल जाधव, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, शिवाजी येवले, रक्षित काळे, संतोष बनसुडे, दत्ता शेंद्रे. राहूल खाडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!