Homeक्राईमबालीकेस फुस लावून पळवून नेलेल्या आरोपीस बिबवेवाडी पोलीसांनी पुसद, जि. यवतमाळ येथून...

बालीकेस फुस लावून पळवून नेलेल्या आरोपीस बिबवेवाडी पोलीसांनी पुसद, जि. यवतमाळ येथून केली अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

 बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ७३/२०२५ भा.न्या. संहिता कलम १३७ (२) मधील फिर्यादी सरस्वती परमेश्वर सनादे, वय ३२ वर्षे, व्यवसाय- मंजुरी, रा.गणपती मंदीर शेजारी, शेळके वस्ती, पुणे यांनी दि. ०३/०४/२०२५ रोजी फिर्यादी दिली की, “दि.३०/०३/२०२५ रोजी दुपारी ०२:३० वा. चे सुमारास माझी मुलगी नामे कु. माया परमेश्वर सनाद, वय १६ वर्षे ९ महीने ही रहाते घरातून मैत्रिणीच्या लग्नाला जाते असे सांगून बाहेर गेली असता तिस कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी अमिष दाखवून फुस लावून पळवून नेले असावे.” म्हणून अज्ञात इसमाविरूध्द तक्रार दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
पोलीस उपनिरीक्षक भारत वाघ यांना मिळालेल्या माहितीनुसार दाखल गुन्ह्यतील संशयीत आरोपी नामे संघर्ष रणजित शेजुळे रा.खडके वस्ती अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे याने कु. माया परमेश्वर सनादे वय १६ हिस घेवून त्याचा मामा नामे – सुमित प्रल्हाद कांबळे, वय ३६ वर्षे, रा. मु.पो. वेणीखुर्द, ता.पुसद, जि. यवतमाळ येथे गेला असल्याची माहिती मिळाल्याने पुसद पोलीस स्टेशनला फोनवर संपर्क साधुन बातमीप्रमाणे खात्री करणेकरिता तपास यादी पाठविली असता तेथील पोलीसांनी खात्री करून त्यांना सुरक्षेकामी ताब्यात घेतले बाबत कळविल्याने पोलीस उपनिरीक्षक भारत वाघ सोबत पोहवा ७९८ आग्रे, म.पोशि ९६२३ बनगर यांनी मा. वरिष्ठांचे मुफजल आदेशाने पुसद येथे जावून सदर अपहृत मुलगी व आरोपी यास ताब्यात घेवून बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे आणून अपह्रत मुलीची ससून हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी केली असता मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झालेने दाखल गुन्ह्यात भारतीय न्याय संहीता कलम २०२३ चे कलम ६४,६४ (२) (एम), ६५ सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६ अन्वये कलमवाढ करणेत आली आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे संघर्ष रणजित शेजुळे रा.खडके वस्ती अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे यास अटक करून त्याचेकडे तपास करून मा. न्यायालयाचे आदेशाने येरवडा कारागृहात जमा करणेत आले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक विद्या सावंत करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, सहा.पोलीस निरीक्षक विद्या सावंत, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, भारत वाघ, पोलीस हवादार संजय आग्रे, म.पो.शि. राणी बनगर, पुजा लोंढे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!