Homeक्राईमबंडगार्डन पोलिसांची धडाकेबाज कारवाई – जबरी चोरीचा प्रयत्न करणारे आरोपी ताब्यात.

बंडगार्डन पोलिसांची धडाकेबाज कारवाई – जबरी चोरीचा प्रयत्न करणारे आरोपी ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि.०९/०९/२०२५ रोजी पहाटे ०५/३० वाजताचे सुमा. फिर्यादी हे पुणे रेल्वे स्टेशन येथील फ्लॅटफॉर्म क्र. ०१ व ०२ येथे थांबले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना दारु पिण्यासाठी पैसे मागतिले असता त्यास त्यांनी नकार दिल्याने सदर तीन अनोळखी इसमांनी त्यांना शिवीगाळ व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन त्याचे जवळील कसल्या तरी धारदार शस्त्राने फिर्यादी यांचे पोटावर व हातावर वार जखमी केले. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. २६७/२०२५ भा. न्याय संहिता कलम ३०९ (६), ३ (५) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. नमुद गुन्हा उघडकिस आणणे बाबत मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर श्री. मिलींद मोहिते, यांनी तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना देवून मार्गदर्शन केले होते.
तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, मनिष संकपाळ यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमी वरुन गुन्हयातील आरोपी नामे १) महेश अंबादासजी फोटजावरे वय १९ वर्षे रा. पुणे स्टेशन फिरस्ता २) प्रसाद दत्तु कांबळे वय २७ वर्षे रा. पुणे स्टेशन फिरस्ता यांना दाखल गुन्हयाचेकामी दिनांक १६/०९/२०२५ रोजी रात्रौ २०/०० वा. ताब्यात घेण्यात आले. वर नमुद आरोपी यांना पुढील तपासकामी पुणे लोहमार्ग पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे पुणे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग श्रीमती संगिता आल्फान्सो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) निलकंठ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप- निरीक्षक स्वप्नील लोहार, प्रदिप शितोळे, सारस साळवी, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!