Homeक्राईमफुरसुंगी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अपहृत अल्पवयीन मुलगी सुखरूप शोधून मामाकडे सुपूर्द

फुरसुंगी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अपहृत अल्पवयीन मुलगी सुखरूप शोधून मामाकडे सुपूर्द

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर !

फुरसुंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. ३९० / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ ( २ ) प्रमाणे दिनांक १९/११/२०२५ रोजी अल्पवयीन मुलगी वय १३ वर्षे ७ महिने हीस कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले आहे असा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठांचे आदेशाने व सुचनेप्रमाणे पोउनि विनोद पवार व पोलीस अंमलदार ४२२७ शिंदे व ५०२२ गावडे हे करत होते. सदर मुलीकडे मोबाईल नसल्याने ती कोठे गेली आहे किंवा तिचे कोणी अपहरण केले. याबाबत काही एक माहीती मिळत नव्हती सदर मुलीचा शोध घेत असताना बातमी मिळाली सदर मुलगी ही मगरपट्टा, हडपसर, पुणे या परिसरात दिसुन आली अशी गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली. सदर बाब मा. वरिष्ठांचे निदर्शनास आणून त्यांचे परवानगीने मिळालेल्या माहितीची खातर जमा करणेकरीता सदरची माहीती तात्काळ वरिष्ठांना देवुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ फुरसुंगी पोलीस स्टेशनचे पोउनि विनोद पवार व पोलीस अंमलदार ४२२७ शिंदे व ५०२२ गावडे असे पथक मगरपट्टा, हडपसर, पुणे येथे पाठवण्यात आले असता सदरची मुलगी ही हडपसर – मुढंवा रोड, मगरपट्टा येथे असलेबाबत खात्री झाली असता सदर मुलीस ताब्यात घेवुन चौकशी केली असता तिने घरकामात आईला मदत केले नाही म्हणुन आई रागावल्याने ती राहते घरुन निघुन गेली आहे असे सांगीतले.
मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस पथकाने तपासामध्ये काहीएक सुगावा नसताना कसोशिने तपास करून सदर मुलीचा शोध घेतला आहे.

वरील कामगिरी मा.डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त परि. – ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, मा. अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन, पणे शहर, यांचे सुचने प्रमाणे पोउनि विनोद पवार, पोशि/ ४२२७ शिंदे व पोशि/५०२२ गावडे सर्व नेमणुक फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी प्रशंसनीय व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
वरील गुन्हयाचा तपास फुरसुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!