Homeक्राईमप्रतिबंधीत ई-सिगारेट व हुक्का फ्लेवर विक्रीवर घाला गुन्हे शाखेची धडक कारवाई, ३...

प्रतिबंधीत ई-सिगारेट व हुक्का फ्लेवर विक्रीवर घाला गुन्हे शाखेची धडक कारवाई, ३ आरोपी ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी पुणे शहरात प्रतिबंधीत ई- सिगारेट (वेप) आणि तबांखुजन्य हुक्का फ्लेवर याचा साठा करून अवैध विक्री करणा-या दुकानदारावर धडक कारवाई केली असून नमुद कारवाई मध्ये लष्कर पोलीस स्टेशन व कोरेगांवपार्क पोलीस स्टेशन येथे इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन आयात निर्यात वाहतुक विक्री साठवणुक व जाहिरात प्रतिबंध अधिनियम २०१९ चे कलम ७ च ८ प्रमाणे, एकुण ०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कोथरुड पोलीस स्टेशन आणि लष्कर पोलीस स्टेशन येथे प्रतिबंधीत अवैध रित्या तबांखुजन्य हुक्का फ्लेवर विक्री करणा-या दुकानदारावर एकुण ०३ खटले दाखल करण्यात आले असून सदर कारवाई मध्ये ८,३२,९६०/-रु किमतीचे २९७ ई- सिगारेट (वेप), तसेच ८९५ तबांखुजन्य हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले असून आरोपी १)हुसेन अब्दुल रहेमान वय २५ वर्षे रा. लेन नं ६ कोरेगाव पार्क पुणे २) हसन शेख वय ४२ रा एम जी रोड कॅम्प पुणे ३)अब्दुल इस्माईल जाबीर वय २८ रा. मोलोदिना रोड, कॅम्प पुणे कारवाई कामी संबंधीत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदर कामगिरी, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर, श्री. पकंज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा २ पुणे शहर, श्री.राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, अनिल सुरवसे, पोलीस उप निरीक्षक अस्मिता लाड, व पोलीस अंमलदार, राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडीक, गणेश गोसावी, अमोल जगताप, संदिप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, महेश बोराडे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!