Homeक्राईमपोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर यांच्या जागरुकतेमुळे खुनाचा गुन्हा २ तासात उघड.

पोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर यांच्या जागरुकतेमुळे खुनाचा गुन्हा २ तासात उघड.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

नांदेड सिटी पोलीस स्टेशन पुणे शहर 

पोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर हे पेट्रोलींग करीत असताना त्यांना देशी दारुच्या दुकानापासुन गोपणीय माहीतीदारामार्फत माहीती मिळाली की, स.नं. ३०/१३, साई धाम, त्रिनेश इंजिनिअरींग कंपनीचे वर पहीला मजला प्रभात प्रेस रोड, धायरी पुणे येथे इसम नामे देवा उर्फ देवीदास पालते हा जखमी अवस्थेत पडलेला असले बाबत समजले. पोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर यांनी लागलीच घटनास्थळी जावुन खात्री केली असता जखमी इसम देवा पालते व आरोपींच्या नावाबाबत अधिक माहीती प्राप्त करुन या सर्व घटनेची माहीती वरीष्ठांना दिली. त्यानंतर लागलीच वरीष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव, तसेच तपास पथकातील अंमलदार घटनास्थळी पोहचले. सदर जखमी इसमास तात्काळ अॅम्ब्युलन्सने ससुन येथे उपचार कामी रवाना केले. उपचारापुर्वीच इसम नामे देवा उर्फ देवीदास पालते हा मयत झाल्याचे डॉक्टारांनी घोषीत

केले.

त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती घेवुन तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रतिक मोरे, भिमराज गांगुर्डे, स्वप्नील मगर, शिवा क्षिरसागर, राजु वेगरे यांना मिळालेल्या गोपणीय माहीतीच्या आधारे गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे गजानन राठोड, दिनेश राठोड, महारुद्र गवते, यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास करता गुन्हयातील आरोपी यांनी मयत देवा याला आरोपी गजानन राठोड याचा मोबाईल का काढुन घेतला म्हणुन लाथा-बुक्याने मारहाण करुन त्याचे डोके भिंतीवर आपटुन जखमी केल्याची कबुली दिल्याने नांदेडसिटी पोलीस स्टेशन गु.रजि.नं. १५८/२०२५ भा. न्याय संहीता कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन आरोपी नामे गजानन हरीचंद्र राठोड, दिनेश हिरा राठोड, महारुद्र शिवाजी गवते यांना अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेशकुमार, मा. सहपोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे सो., मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ३ पुणे, श्री. संभाजी कदम, सो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे श्री. अजय परमार सो. यांचे मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. गुरुदत्त मोरे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव, प्रविण जाधव, पोलीस अंमलदार – संग्राम शिनगारे, राजु वेगरे, प्रतिक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा क्षीससागर, भिमराज गागुर्डे, उत्तम शिंदे, निलेख कुलथे, निलेश खांबे, अक्षय जाधव, सतिश खोत यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!