Homeक्राईमपुण्यात सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक 1ची...

पुण्यात सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक 1ची कारवाई

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक १!

खंडणी विरोधी पथक 1 कडील अधिकारी व अमलदार पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवलदार दयानंद तेलंगे पोलीस हवालदार माळवे व पोलिस अंमलदार पवार यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे इसम नामे -चेतन सिद्धनाथ जाधव वय 26 वर्ष, राहणार सर्वे 130 दांडेकरपूल पुणे याचे कडून एक पिस्टल व दोन जिवंत राऊंड किंमत अंदाजे 35,400/-रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर आरोपी हा पार्वती पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील आरोपी आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. श्री. पंकज देशमुख सो, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा.श्री. निखिल पिंगळे सो, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा.श्री. शैलेश संखे सो, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, वपोनि विश्वजीत काइंगडे,खंडणी विरोधी पथक – 1 यांचे मार्गदर्शनाखाली..
खंडणी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सपोनि राजेश माळेगावे, पोउपनि रामेश्वर पार्वे, पोहवा दयानंद तेलंग , सापोफो फडतरे, पो हवा माळवे, अमोल आवाड, रहीम शेख, अमर पवार, प्रफुल चव्हाण, राजेंद्र लांडगे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव,,सपोफो ढमाळ, यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!