Homeक्राईमपुणे शहर व ग्रामिण भागात वाहन चोरी करणाया चोरट्यांना कोंढवा तपास पथकाने...

पुणे शहर व ग्रामिण भागात वाहन चोरी करणाया चोरट्यांना कोंढवा तपास पथकाने केली अटक त्यांचे ताब्यातून १ रिक्षा व ७ दुचाकी अशी २,३५,०००/- रू किं ची वाहने केली जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर 

दि. ३०/०६/२०२५ रोजी रात्री २०:३० वा ते दि. ०१/०७/२०२५ रोजी सकाळी ०७:०० वा चे दरम्यान फिर्यादी नामे अशोक नारायण यादव, वय २६ वर्षे, धंदा रिक्षा चालक, रा संतोष उजळकर यांच्याकडे भाड्याने, श्रीराम बिल्डींग, पुष्पराज सोसायटी शेजारी, लक्ष्मीनगर, गल्ली नं ०४, कोंढवा बु., पुणे यांनी त्यांची ४०,०००/-रूकिं ची बजाज कंपनीची रिक्षा क्र. एम. एच. १२ एन. डब्ल्यु. ४४६८ ही शालीनी सुपर मार्केट दुकानाच्या समोर सार्वजनिक रोडवर, लक्ष्मीनगर, गल्ली नं ०४, कोंढवा बु., पुणे येथे लॉक व पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी करून नेल्याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३३१/२०२५ भान्यासं कलम ३०३(२) अन्वये वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला. दि.१७/०१/२०२५ रोजी कोंढवा तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक राकेश जाधव, तपास पथकातील अंमलदारांसह सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना दि. ३०/०६/२०२५ रोजी पो. अं./८५९१ लक्ष्मण होळकर, पो.अं./९१२६ विकास मरगळे, व पो. अं./ १९७ विजय खेंगरे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा १) प्रल्हाद ईखे व २) गजानन खटपटे दोघे रा. भैरवनाथ मंदिर शेजारी, कोंढवा बु., पुणे यांनी चोरी केलेली असून सदर दोघे चोरी केलेली रिक्षा घेवून खडीमशिन चौकाचे पुढे पिसोळी रोड येथे थांबलेले आहेत. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा लावून आरोपी नामे १) प्रल्हाद मुंजाजी ईखे, वय २३ वर्षे, धंदा चालक, रा. लक्ष्मण कामठे यांच्याकडे भाड्याने, श्रीनाथ डेअरी जवळ, भैरवनाथ मंदिर शेजारील गल्लीमध्ये कोंढवा बु., पुणे मुळ रा. मु.पो जाम, ता. जि. परभणी व २) गजानन उर्फ राज दत्ता खटपटे, वय २४ वर्षे, धंदा चालक, रा. सदर मुळ रा. मु.पो. पोखर्णी नृसिंह, ता. जि. परभणी यांना ताब्यात घेवून गुन्ह्यामध्ये अटक करून त्यांच्याकडे केलेल्या तपासा दरम्यान त्यांचे ताब्यातून १ रिक्षा व एकुण ७ दुचाकी वाहने जप्त करून कोंढवा पोलीस स्टेशन कडील

गु.र.नं. ३३१/२०२५ भान्यासं कलम ३०३ (२) २) गु.र.नं. ४१६/२०२५ भान्यासं. कलम ३०३ (२) ३) गु.र.नं. ४२८/२०२५ भान्यासं. कलम ३०३ (२) ४) गु.र.नं. ४४३/२०२५ भान्यासं . कलम ३०३ (२) ५) गु.र.नं. ४६३/२०२५ भान्यासं . कलम ३०३ (२)
६) लष्कर पोस्टे गु.र.नं. ७३/२०२५ भान्यासं. कलम ३०३ (२) ७) खराडी पोस्टे गु.र.नं. १०४/२०२५ भान्यासं . कलम ३०३ (२) ८) भोर पोस्टे गु.र.नं. १०२/२०२५ भान्यासं . कलम ३०३ (२)

असे एकुण ०८ गुन्हे उघडकिस आणले असून एकुण २,३५,०००/- रू किं चा मुद्देमाल जप्त केला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त., अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त., रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, मा. पोलीस उप- आयुक्त., परिमंडळ-५, डॉ राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, धन्यकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री नवनाथ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस हवालदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, सतिश चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर, सुजित मदन, संतोष बनसुडे, अभिजीत जाधव, विकास मरगळे, राहुल शेलार, विजय खेंगरे, राहूल थोरात, सुरज शुक्ला, अनिल बनकर, केशव हिरवे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!