Homeक्राईमपुणे शहर पोलीस भरतीला १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ.

पुणे शहर पोलीस भरतीला १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

पुणे शहर पोलीस भरतीला पोलीसांच्या १६३३ कारागृह जागांसाठी १.३९ + ४६,००० = १.८५ लाख अर्ज; आरएफआयडी – सीसीटीव्हीच्या निगरानीत पारदर्शक प्रक्रिया.
पुणे : शहर पोलीस दलात १६३३ + १३० पदांसाठीची भरती प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, या भरतीसाठी १.३९ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही प्रक्रिया digital तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबविण्याची तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे. पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक दोनच्या मैदानावर भरतीची मैदानी चाचणी होणार आहे. या भरतीत पोलीस अंमलदार, १०५ वाहनचालक आणि ३३ पोलिस बॅडसमन अशा एकूण १६३३ पदांचा तसेच कारागृह पोलीसांच्या १३० पदांचा समावेश आहे. मैदानी व शारीरिक चाचणीला १६ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. या चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने जाहीर केले जाणार असून, उमेदवारांना संबंधित सूचना अधिकृत संकेतस्थळ आणि संदेशांद्वारे दिल्या जाणार आहेत.
शारीरिक चाचणीत उमेदवारांची उंची व छाती मोजणी, १०० मीटर धावणे, १,६०० मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक अशा घटकांचा समावेश असेल. या चाचणीसाठी १०० गुण असून, त्यात किमान ५० गुण मिळवणे आवश्यक राहणार आहे.
भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संपूर्ण शारीरिक चाचणी ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि सीसीटीव्हीच्या निगरानीखाली घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांची उपस्थिती, धावण्याची वेळ आणि चाचणीतील कामगिरी अचूक नोंदविता येणार आहे. या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही.
लेखी परीक्षेच्या टप्प्यातही विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. अधिका-यांना मोबाइल वापरण्यास किंवा बाह्य संपर्क साधण्यास मनाई करण्यात येणार आहे. परीक्षेच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवून गैरप्रकारांना आळा घालण्यात येणार आहे.
उमेदवारांनी कोणत्याही कर्मचारी किंवा मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये. कोणी पैशांची मागणी केल्यास अपर पोलिस आयुक्तांच्या (७३९१०८२६११) क्रमांकावर किंवा लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाशी संपर्क

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!