Homeक्राईमपुणे गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई; गंभीर गुन्ह्यातील १७ वर्षीय फरार विधीसंघर्षग्रस्त बालक...

पुणे गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई; गंभीर गुन्ह्यातील १७ वर्षीय फरार विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट – ३ गुन्हे शाखा, पुणे शहर !

वरिष्ठांच्या आदेशाने दिनांक १०/०३/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलीस अमंलदार पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता सिंहगड रोड, नांदेड सिटी, न-हे पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमंलदार कैलास लिम्हण व योगेश झेंडे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु र नं. ६७/२०२६ भारतीय न्यास संहितचे कलम १०९ (१), ११८(२),११५(२),१८९(२),१८९(४),१९०, १९१(२),१९१(३)सह शस्त्र अधि. ४,२५,२७, महाराष्ट्र पोलीस अधि. ३७ (१) (३), १३५, क्रि.लॉ.अ.अॅक्ट ७ प्रमाणे दि. २२/०२/२०२६ रोजी दाखल असलेल्या गुन्हयातील १७ वर्षे वयाचा पाहिजे विधीसंघर्षग्रस्त बालक हा त्याचे राहते घरी नंदी बावरा मित्र मंडळासमोर, धायरी, पुणे येथे आल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट ०३ कडील पथकाने सापळा रचुन गुन्हयातील पाहिजे विधीसंघर्षग्रस्त बालक यास शिताफिने ताब्यात घेतले व त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने प्राथमिक चौकशी केली असता गुन्हयात सहभाग असल्याचे कबुल केले. त्यांचा गुन्हे अभिलेख तपासला असता रेकॉर्डवरील असल्याची माहिती समजली आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री.पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, आर्थिक व सायबर ( अतिरीक्त कार्यभार) श्री. विवेक मासाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – ३, श्री शंकर खटके, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ०३ कडील श्री प्रशांत अन्नछत्रे यांचे सुचनेनुसार युनिट-०३, गुन्हे शाखा पथकातील सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप निरीक्षक गणेश फरताडे, पोलीस अमंलदार शिंदे, लिम्हण, किशोर शिंदे, गुन्ला, झेंडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!