Homeक्राईमपिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

पुणे शहरातील पिसोळी परिसरात प्रकाश किचन इंटेरियरच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजून ५१ मिनिटांनी घडली. घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी प्लाय, एस बेंडिंग रोल, कटिंग मशीन आणि ड्रिलिंग मशीन यांसारखे साहित्य होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आवश्यक उपकरणांचा वापर करून आग आटोक्यात आणली. तसेच, गोडाऊनमधील साहित्य वाचवण्यात यश मिळवले. जवानांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

या बचावकार्यात फायरमन दवणे, खरिवले, थळकर, यादव, कोंढावळे, आर. शेख, मोहिते, यो, पिसाळ आणि सरगर, तसेच मदतनीस गित्ते आणि कसबे, आणि वाहनचालक हिवरकर व नाईक यांनी सहभाग घेतला.

पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या तत्पर प्रतिसादामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

error: Content is protected !!