Homeक्राईमपिंपरी चिंचवड पोलीसांची अवैध शस्त्रांविरुध्द विशेष मोहिम... ५० अवैध अग्नीशस्त्रे जप्त..

पिंपरी चिंचवड पोलीसांची अवैध शस्त्रांविरुध्द विशेष मोहिम… ५० अवैध अग्नीशस्त्रे जप्त..

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

मा.पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड श्री. विनय कुमार चौबे यांनी दिनांक १३/०८/२०२५ ते दिनांक ०२/०९/२०२५ रोजी पर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांना अवैध अग्निशस्त्रे व धारधार घातक शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.
सदर मोहिमे दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन व सर्व गुन्हे शाखा यांनी अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर इसमांवर कारवाई करुन एकुण ४० गुन्हे दाखल करुन ४५ आरोपींना अटक केलेली आहे. त्यांचे ताब्यातुन एकुण ५० अग्निशस्त्रे ( पिस्टल) व ७९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. तसेच धारधार घातक शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करुन ९४ गुन्हे दाखल करुन ६६ आरोपी यांना अटक करुन त्यांचे ताब्यातुन (कोयता – ९१, तलवार – १२, पालघन-०४, सुरा/चाकु / गुप्ती – ०६) असे एकुण ११६ घातक धारधार शस्त्रे जप्त करण्यात आलेली आहेत. सदर मोहिमेमध्ये सोशल मिडीयाद्वारे घातक धारदार शस्त्रांसोबत फोटो व रिल्स प्रसारीत करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून कारवाई करण्यात आलेली आहे व ती यापुढे देखील सातत्याने चालु राहणार आहे.
या मोहिमेअंतर्गत विशेषतः गुन्हे शाखा युनिट-४ चे पथकाने मोक्यातुन सुटलेला / जेल रिलीज आरोपी नामे पवन देवेंद्र बनेटी वय २४ वर्षे रा. राजीव गांधी झोपडपट्टी, पिंपळे गुरव, सांगवी पुणे याच्या ताब्यातुन ०२ पिस्टल व ०२ जिवंत काडतुस जप्त करुन उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील सराईत गुन्हेगार-
१) गणेश कांबळे ऊर्फ मॅड गण्या वय २३ वर्षे रा. निराधार नगर, पिंपरी पुणे
२) ऋषीकेश ऊर्फ शेऱ्या राजु आडागळे वय २४ वर्षे रा. पद्मावती मंदिराचे मागे, उसे ता. मावळ जि. पुणे ३) बाबा सैफन शेख वय २७ वर्षे रा. गल्ली नं ४, राजीवगांधी नगर, पिंपळे गुरव, पुणे
४) राहुल ऊर्फ सोन्या प्रकाश ढगे वय २५ वर्षे रा. पारखे वस्ती, सुसगांव ता. मुळशी जि. पुणे
५) प्रताप ऊर्फ बाळु हनुमंत पवार वय ३२ वर्षे सध्या रा. गणेश नगर, पिरंगुट, मुळशी जि. पुणे ६) वैभव रामकृष्ण विटे वय २८ वर्षे रा. जागृती चौक, तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे यांचेकडुन देखील अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सोा, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, मा. पोलीस उप-आयुक्त (परि- ०२) श्री. विशाल गायकवाड, मा. पोलीस उप-आयुक्त (परि- १) श्री. संदिप आटोळे, मा. पोलीस उप- आयुक्त (परि-३) डॉ. बापु बांगर, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) शिवाजी पवार, सर्व सहा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली सर्व पो.स्टे प्रभारी अधिकारी व अमंलदार, सर्व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!