Homeक्राईमपर्वतीत कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त; सराईत आरोपी अटकेत.

पर्वतीत कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त; सराईत आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक २५/०३/२०२६ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दित कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस अंमलदार महेश मंडलीक व राकेश सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून तपास पथक प्रभारी पोलीस उप-निरीक्षक किरण पवार व सोबत पोलीस उप-निरीक्षक बसवराज माळी व तपास पथक पोलीस अंमलदार यांनी शैलेश विजय कसबे रा. गल्ली नं. २३, जनता वसाहत पर्वती पुणे यास अत्यंत शिताफिने पकडून त्याचे राहते घरातून एकुण १० धारदार लोखंडी पालगन व ०२ धारदार लोखंडी तलवार असा एकुण १४,४००/- रू. किं.चा अवैध शस्त्र साठा जप्त करण्यात आला असुन आरोपी विरूद्ध पर्वती पोलीस स्टेशन गु.र.नं. ७९ / २०२६ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश मरगजे हे करत आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि-०२ पुणे शहर श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे, मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनांप्रमाणे तपास पथक प्रभारी पोलीस उप-निरीक्षक किरण पवार, पोलीस उप-निरीक्षक बसवराज माळी, तपास पथकातील पोलीस अंमलदार मरगजे, मंडलिक, चिव्हे, सुर्वे, दबडे व बनसोड यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!