Homeक्राईमनिवडणूक काळात हडपसरमध्ये गावठी पिस्टलसह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद हडपसर पोलिसांची मोठी कारवाई...

निवडणूक काळात हडपसरमध्ये गावठी पिस्टलसह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद हडपसर पोलिसांची मोठी कारवाई मोठी कारवाई.

संपादक फिरोज :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! 

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडणे तसेच कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने पुणे शहर पोलीस दलाकडून वेळोवळी नाकाबंदी, गुन्हेगार चेकींग अशा कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषाने हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने गस्त व पेट्रोलींग करण्यात येत आहे
त्यानुसार संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक, हसन मुलाणी, सत्यवान गेंड व पोलीस अंमलदार यांचे पथक निवडणुक काळातील कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने गोंधळेनगर भागात पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून पोलीस रेकॉर्डवरिल आरोपी नामे रोहन राजकुमार गायकवाड, वय २० वर्ष, रा. गोंधळेनगर, हडपसर, पुणे यास ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असे एकुण ५१,२०० /- रु. किंमतीचा शस्त्रसाठा मिळुन आला. त्याबबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं १०९९/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), मपोका कलम ३७ (१) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हसन मुलाणी, पोलीस उप निरीक्षक हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ६, डॉ. सागर कवडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे अतुलकुमार नवगिरे यांचे मागदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री.संजय मोगल, पोलीस निरिक्षक (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार दिपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापु लोणकर, भगवान हंबर्डे, अजित मदने, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महाविर लोंढे, आकाश धावडे व विजय कानेकर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदेडसिटी पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्टलसह आरोपी जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! नांदेडसिटी पोलीस स्टेशन पुणे शहर ! मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी...

येरवडा पोलिसांची कारवाई: फेक प्रोफाइल बनवून महिलांची लाखोंची लूट करणारा अटक.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! मॅट्रोमोनिअल प्लॉट फार्मवर इस्त्रो मध्ये साईंटिस्ट असल्याचे...

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

error: Content is protected !!