Homeक्राईमनांदेडसिटी पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्टलसह आरोपी जेरबंद.

नांदेडसिटी पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्टलसह आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! नांदेडसिटी पोलीस स्टेशन पुणे शहर !

मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी विना परवाना अग्निशस्त्र बाळगणा-यांवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केलेले आहे. त्या अनुषंगाने नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांचे मार्गदर्शनाखाली दळवीवाडी फाटा येथे नाकाबंदी करीत असताना पोलीस अंमलदार प्रतिक उर्फ बंटी मोरे, स्वप्नील मगर, निलेश खांबे त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली कि रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे चेतन थोरे रा. वडगाव बु. पुणे याचेकडे अग्निशस्त्र आहे व तो बारांगणी मळा दत्तमंदीराजवळ, धायरी पुणे येणार असल्याची बातमी मिळाली. त्या अनुषंघाने वरिष्ठांचे परवानगीने पोलीस उप निरीक्षक गणेश कसबे, प्रतिक उर्फ बंटी मोरे, स्वप्नील मगर, निलेश खांबे यांनी बातमीच्या अनुषंगाने बारांगणी मळा, दत्तमंदीराजवळ, धायरी येथे सापळा रचुन आरोपी नामे चेतन संतोष थोरे वय २३ वर्षे, रा. रोहीत जनरल स्टोअरच्या समोर, निवृत्तीनगर लेन नं. ५. वडगाव बु. पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडुन एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल कि. रु ५०,०००/- मुद्देमाल मिळुन आला. त्याच्याकडील गावठी पिस्टल हे सिंहगड कॉलेज येथील हॉटेल व्यावसायीकांकडुन खंडणी उकळण्याकरीता आणले म्हणुन नांदेडसिटी पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. ९५/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम १११, ३(५) भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर आरोपीविरुध्द यापुर्वी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे अपहरण, मारमारी, धारदार शस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे सोो.. मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ पुणे, श्री. संभाजी कदम, सोो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे श्री. अजय परमार सोो. यांचे मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत, सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस उप निरीक्षक गणेश कसबे, दत्तात्रय सावंत, राजेश गायकवाड, पोलीस अंमलदार प्रतिक उर्फ बंटी मोरे, स्वप्नील मगर, निलेश खांबे, संग्राम शिनगारे, सतिश खोत, राजु वेगरे, मोहन मिसाळ, अक्षय जाधव, अनिल बारड यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरवडा पोलिसांची कारवाई: फेक प्रोफाइल बनवून महिलांची लाखोंची लूट करणारा अटक.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! मॅट्रोमोनिअल प्लॉट फार्मवर इस्त्रो मध्ये साईंटिस्ट असल्याचे...

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

error: Content is protected !!