Homeक्राईमदरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 02 कडून घरफोडीचे 01 गुन्हा उघड.

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 02 कडून घरफोडीचे 01 गुन्हा उघड.

संपदाक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 02 पुणे शहर !

आज रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे व स्टाफ असे गुन्हे प्रतिबंधचे अनुषंगाने पूर्व विभाग हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार प्रफुल मोरे व पोलिस अंमलदार संदीप येळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून हडपसर इंडस्ट्रियल एरिया हडपसर पुणे येथे थांबलेल्या संशयित इसमास ताब्यात घेतले. सदर इसमास ताब्यात घेऊन त्याला त्यांचे नाव गाव पत्ता विचारले असता 1) मनीष मूर्ती पुजारी वय वर 34 वर्ष राहणार रामनगर, रामटेकडी हडपसर पुणे असे सांगितले सदर इसमास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने बकोरी वाघोली येथे दिनांक 19 /12 /2025 रोजी फिर्यादी याचे घरातून सोन्याचे दागिने चोरले बाबत कबूल केले तसेच सदर सुमारे पाच तोळे सोने सदर आरोपी हा सोनाराकडे विकण्यासाठी निघाला होता,आरोपी हा व्यसनाधीन व कर्जबाजारी असल्याने सदर चोरी केल्याचे कबूल केले आहे. Ads 2 पथकाकडून वाघोली पोलीस स्टेशन कडील 01 गुन्हा उघड झाला आहे.

1) वाघोली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर 721/2025 कलम 331(4),331 (3)
नमूद गुन्ह्यातील आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी वाघोली पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!