Homeक्राईमतळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तपास पथका कडुन दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या तडीपार...

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तपास पथका कडुन दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या तडीपार सराईत गुन्हेगारास अटक करुन दोन्ही गुन्हयातील ०४ तोळे सोने असा एकुण १,०८,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाइम्स ऑनलाईन पुणे शहर *

! तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे !

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात मालमत्ते विरुध्द गुन्हे दाखल होत होते. त्याबाबत मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी पोलीस स्टेशन कडील तपास पथक यांना चैन चोरी व घरफोडी गुन्हयांचा संमातर तपास करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना करण्यात आले होत्या त्या अनुषंगाने श्री. बाळासाहेब कोपणर, सहायक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे, श्री. प्रविन कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांनी अधिकारी व अंमलदार यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन केले. दिनांक १२/०७/२०२५ रोजी इंद्रपुरी कॉलनी, थंडामामला हॉटेल मागे व दिनांक २६/०७/२०२५ रोजी चौराई नगर, सोमाटणे, ता. मावळ, जि.पुणे या ठिकाणी घरफोडी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६५/२०२५, भा.न्या. सं. कलम ३०५, ३३१ (३) (४) व गु.र.नं. १८४/२०२५, भा.न्या. सं. कलम ३०५, ३३१ ( ३ ) ( ४ ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नमुद गुन्हयामध्ये एकुण ०४ तोळे सोने व चांदीचे दागीने चोरीस गेले होते. दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तळेगाव, वडगाव मावळ, कामशेत, पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीत सलग ७ ते ८ दिवस तांत्रीक तपास करुन, तसेच तेथील पोलीस स्टेशन वरील घरफोडी करणारे रेकॉर्ड वरील आरोपी व सध्या कार्यरत असणारे आरोपी यांची | कसुन चौकशी करुन त्याच बरोबर गोपनीय बातमीदारांना घटनेची माहिती देवुन माहिती काढली असता. आरोपी हा लोणावळा व पुसाणे भागातील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकातील अधीकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन कौशल्याने काम करुन आरोपी हा लोणावळ्यावरुन तळेगाव दाभाडे हद्दीत येणार असल्याची गुप्तबातमीदारां कडुन माहिती भेटल्याने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचुन आरोपीतास ए.बी.सी पेट्रोल पंप शेजारील मोकळ्या जागेत ताब्यात घेतले आहे. आरोपी कडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव देव कबीर राठोड, रा. एकवीरा, मळवली, ता. मावळ, जि. पुणे, मुळ पत्ता- पुसाणे, ता. मावळ, जि. पुणे असे असल्याचे सांगीतले. त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने दिनांक १२/०७/२०२५ रोजी इंद्रपुरी कॉलनी, थंडामामला हॉटेल मागे व दिनांक २६/०७/२०२५ रोजी चौराई नगर सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे या ठिकाणी घरफोडी केल्याचे कबुल केले. व गुन्हयातील चोरलेले एकुण ०४ तोळे सोने काढुन दिले आहे.
मिळाला माल
अ.क्र
गेला माल
१)
५०,०००/- रु. कि.चे एक मंळसुत्र अ एक गंठन
२)
२०,०००/- रु. कि.चे कानातले
३)
६,०००/- रु. कि.चे कानातले वेल
४)
११,०००/- रु. कि.ची पिळ्याची आंगठी
५)
५,०००/- रु. कि.ची लेडीज आंगठी
६)
१५,०००/- रु.कि.चे पेंडल
७)
१,०००/- रु. कि.ची चांदीची वाटी
८)
६,०००/- रु. कि. चे कानातले
५०,०००/- रु.कि.चे एक मंळसुत्र अ एक गंठन
२०,०००/- रु. कि.चे कानातले
६,०००/- रु. कि. चे कानातले वेल
११,०००/- रु. कि.ची पिळ्याची आंगठी
५,०००/- रु. कि.ची लेडीज आंगठी
१५,०००/- रु. कि. चे पेंडल
१,०००/- रु. कि.ची चांदीची वाटी
तळेगाव दाभाडे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कैशल्यपुर्ण तपास केल्याने आरोपी कडुन ०४ तोळे सोने अंदाजे किंम्मत १,०८,०००/- रु असा माल जप्त करण्यात यश आले आहे.
आरोपीचे नाव व पत्ता :- देव कविर राठोड, वय २० वर्षे, रा. एकवीरा, मळवली, ता. मावळ, जि. पुणे याने केले गुन्हे
अ.क्र.
पोलीस स्टेशन
१.
शिरगाव परंदवडी
२.
शिरगाव परंदवडी
३.
शिरगाव परंदवडी
४.
शिरगाव परंदवडी
गु.र.नं.
कलम
१८/२०२४ ७३/२०२४ ९७/२०२४ तडीपार
महाराष्ट्र दारुबंदी ६५ ई, क, फ
महाराष्ट्र दारुबंदी ६५ ई. क. फ
महाराष्ट्र दारुबंदी ६५ ई. क. फ
आदेश क्र.३८/२०२४, दि.०२/०५/२०२४ पासुन दोन वर्षा करीता पुणे जिल्हा तडीपार
सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो. पिंपरी चिंचवड, मा. सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, मा. पोलीस सह आयुक्त श्री. बाळासाहेब कोपणर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कन्हैया थोरात. पोलीस निरीक्षक श्री. प्रविण कांबळे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक मुकेश | मोहारे, श्रेनी, पोलीस उप निरीक्षक दिलीप कदम, पो. हवा. १८१६ / संतोष जाधव, पो.हवा. १४००/ प्रशांत निळे, पो. हवा. २९३३ / अजय सरजिने पो.शि. २०५९/ आनंद मोहिते, पो.शि. २१४५/ प्रकाश जाधव, पो.शि. २६८६ / सुधाकर केंद्रे, पो.शि.३०९० / प्रितम सानप पो.शि. ३६०२/ किरण मदणे व पो.ना. १८७९/ मंगेश लोखंडे पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ ०२ यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!