Homeक्राईमचोरी, घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेडया समर्थ पोलीस स्टेशनची कामगिरी.

चोरी, घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेडया समर्थ पोलीस स्टेशनची कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर 

दिनांक २५/०६/२०२५ रोजी अज्ञात आरोपीनी फिर्यादी यांचे बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून घरातील ४,५७,६९८/-रु. रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी केले बाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १४३/२०२५ भा.न्या.सं.क. ३३१(३),३०५ (अ), ३(५) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने मा. वरिष्ठांच्या आदेशाने दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच पुणे शहर परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन दाखल गुन्हयातील चोरटया इसमांचा मागोवा काढत घरफोडी करणा-या इसमांपर्यत पोहचुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता आरोपींनी त्यांची नावे १) रोहीत उर्फ विनायक प्रमोद भोंडे वय-२१ वर्षे रा.लक्ष्मीनगर, सर्व्हे १२ तिरंगा मित्र मंडळ, भोलेनाथ मंदीर शेजारी, येरवडा पुणे २) रोहीत उर्फ रावन नानाभाऊ लंके वय २४ वर्षे रा. कस्तुरबा हाऊसिंग सोसायटी अनिरूध्द अपार्टमेन्ट प्लॅट नं.०१ विश्रांतवाडी पुणे. ३) निखील परशुराम खांडेकर वय-२० वर्षे रा. लक्ष्मीनगर सर्व्हे १२ तिरंगा मित्र मंडळ भोलेनाथ मंदीर शेजारी येरवडा पुणे असे सांगुन त्यांनी दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना दिनांक २४/०७/२०२५ रोजी दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपीकडुन दाखल गुन्हयातील चोरी केलेल्या रोख रक्कमेपैकी १०,०००/-रू रोख रक्कम तसेच दाखल गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन व हत्यार जप्त करण्यात आले असुन दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.

अटक आरोपींबाबत आधिक माहिती काढली असता सदर आरोपींवर पुणे शहर परीसरात चोरी, घरफोडी, शरीराविरूध्दचे अपराध यासारखे २९ गंभीर गुन्हे दाखल असुन अटक आरोपी नामे रोहीत नानाभाऊ लंके यास दि.०३/०५/२०२४ रोजी मा. पोलीस उप आयुक्त साो परिमडंळ – ०४ यांनी तडीपार आदेश क्र. २७/२०२४ नुसार मुंबई पोलीस अधिनियम कलम – ५६(१) (अ) (ब) प्रमाणे पुणे शहर, पुणे जिल्हा व पिंपरी चिचंवड हद्दीतुन ०२ वर्षाकरीता तडीपार केले असताना देखील सदर आरोपीने तडीपार आदेशाचा भंग करून पुणे शहरात प्रवेश करून सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ०१, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावले, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग,पुणे शहर. श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे), समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. चेतन मोरे यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार पागार, औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!