Homeक्राईमचतुःश्रृंगी पोलीसांची मोठी कारवाई : दोन अट्टल गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून तडीपार.

चतुःश्रृंगी पोलीसांची मोठी कारवाई : दोन अट्टल गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून तडीपार.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर !

पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील तडीपार इसम आरोपी लक्ष्मण ऊर्फ नाना अंकुष पवार, वय ४४ वर्षे रा. विधाते वस्ती, दत्त मंदिरा जवळ, औंध पुणे. यास मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर यांचे कार्यालयाकडील जा.क्र./पोउपआ/परि- ४/तडीपार/१२८७०/२०२५,दिनांक २३/१२/२०२५ रोजीचा तडीपार आदेश क्रमांक ६६/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१) (अ) (ब) प्रमाणे दोन (०२) वर्षा करिता संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतुन तडीपार करण्याचे आदेश झाल्याने नमूद तडीपास इसमास चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे दि.२९/१२/२०२५ रोजी तडीपार आदेशाची बजावणी केली आहे.
तसेच पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील खालील तडीपार इसम आरोपी नामे अजिंक्य आशोक बोबडे, वय १९ वर्षे रा. विधाते वस्ती, सध्या रा. सदगुरूकृपा संत तुकारामनगर,नवी सांगवी पुणे. यास मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर यांचे कार्यालयाकडील जा.क्र./पोउपआ/परि-४/तडीपार/१२८७१/२०२५,दि.२३/१२/२०२५ रोजीचा तडीपार आदेश क्रमांक. ६७/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे एक (०१) वर्षा करिता संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतुन तडीपार करण्याचे आदेश झाल्याने नमूद तडीपार इसमास चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे दि.२९/१२/२०२५ रोजी तडीपार आदेशाची बजावणी केली आहे.
सदरची कारवाई मा.अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त परि-०४ पुणे शहर, श्री. चिलुमुला रजनिकांत, मा. सहा.पोलीस आयुक्त खडकी विभाग पुणे शहर, श्री. विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन श्री . उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे ) श्रीमती अश्विनी ननावरे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार विनय बडगे, गणेश पालांडे, संदिप ठोसर, श्रीकांत वाघवले, बाबा दांगडे, इरफान मोमीन, बाबू शिर्के, विशाल शिर्के, तुषार गिरंगे महिला पोलीस अंमलदार वैशाली जाधव सर्व नेमणूक चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर, यांनी सदरची कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!