Homeक्राईमचंदननगर पोलिसांची वेगवान तपासमोहीम ; घरफोडी प्रकरणातील आरोपी गजाआड.

चंदननगर पोलिसांची वेगवान तपासमोहीम ; घरफोडी प्रकरणातील आरोपी गजाआड.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

चंदननगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दाखल असलेले घरफोडीचे १) गु.र.नं.४७१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (३) २) गु.र.नं. १६९/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०५, ३२९ (४). ३३१ (१) ३३१ (३). ३३२ (क) व ३) गु.र.नं.१७०/२०२६ भा. न्यासं. कलम ३०५, ३३१ (१), ३३१ (३) या गुन्ह्यांचे घटनास्थळावरील तसेच आजु बाजुचे चौकामधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी चंदननगर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली असता सदरचे तीन ही गुन्ह्यामधील आरोपी हा एकच असल्याचे दिसुन आल्याने सदरचे गुन्ह्याचे घटनास्थळावरील तसेच आजु बाजुचे चौकामधील व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करुन यातील आरोपीचा शोध घेतला असता तो रफिक हुसेन शेख वय ३२ वर्षे रा. चिंतामणीनगर, गल्ली नं ०३, सय्यदनगर, हडपसर, पुणे हा असल्याचे निष्पन्न झाले.

दाखल गुन्ह्यामधील निष्पन्न आरोपीचा त्याचे राहते घरी तसेच हडपसर परीसरामध्ये शोध घेऊन आरोपी नामे रफिक हुसेन शेख याला दिनांक १२/०५/२०२६ रोजी हडपसर पोलीस स्टेशने हद्दीमधुन चंदननगर पोलीस स्टेशनचे तपास पथकाने ताब्यात घेऊन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने वरील तीन ही गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याला चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं.४७१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (३) या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आले आहे. नमुद आरोपीने सदरचे गुन्हे करण्यासाठी वापरलेले दुचाकी गाडी त्याचेकडुन जप्त करण्यात आलेली आहे. दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. विकास बाबर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०७, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग, पुणे शहर श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन श्री. निलेश बडाख यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, सहा. पोलीस निरीक्षक विकास बाबर, सहा. पोलीस निरीक्षक महेश लामखेडे, पोलीस उप-निरीक्षक अमोल घोडके पोलीस अंमलदार मेमाणे, डांगे, मुलाणी, घुटे, कदम, पाटील, लहाणे व बेंद्रे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

error: Content is protected !!