Homeक्राईमगुन्हे अभिलेखावरील तडीपार आरोपीकडुन ०१ दुचाकी गाडी जप्त...

गुन्हे अभिलेखावरील तडीपार आरोपीकडुन ०१ दुचाकी गाडी जप्त…

संपादक : फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन *

मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर यांनी ऑल आऊट / कोबिंग ऑपरेशन राबवुन कारवाई करणेबाबतसांगितले होते. त्याअनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील सपोनि प्रविण काळुखे, स्टाफ असे पुणेशहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत गस्त करीत असताना गस्ती दरम्यान स्टाफमधील पोलीस अंमलदार अमित गद्रे वमहेश पाटील यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चतुः श्रृंगी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील वसध्या तडीपार असलेला इसम नामे सोहम प्रकाश डोंगरे, सध्या रा. गणराज सहकारी गृहरचना सहकारी संस्थामर्यादित बिल्डींग, फ्लेंट नं २, विटभट्टी शेजारी, पाषाण, पुणे व मुळ रा. स.नं. ০৭, पाषाण भाजी मंडई समोर, सहानीइलेक्ट्रॉनिक दुकानासमोर, सावकार चाळ, संभाजी चौक, पाषाण गाव, पुणे हा त्याचे सध्या राहते घरी येणार असलेबाबतची खात्रीशीर बातमी प्राप्त झाली होती.

वरील नमुद बातमीचे अनुषंगाने नमुद अधिकारी व स्टाफ असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन सापळारचुन बातमीतील नमुद वर्णनाचा तडीपार इसम हा त्याचे रहाते घर फ्लेॅंट नं २, गणराज सहकारी गृहरचना सहकारीसंस्था मर्यादित बिल्डींग, विटभट्टी शेजारी, पाषाण, पुणे येथे एका मोपेड गाडीसह उभा असलेला दिसल्याने तोअधिकारी व स्टाफ यांना पाहुन पळुन जावु लागल्याने लागलीच अधिकारी व स्टाफ यांनी मिळुन त्यास ताब्यात घेवुनत्यास नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव, पत्ता सोहम प्रकाश डोगरे, वय- २४ वर्षे, सध्या रा. गणराज सह्कारीगृहरचना सहकारी संस्था मर्यादित बिल्डींग, फ्लॉट नं २, विटभट्टी शेजारी, पाषाण, पुणे व मुळ रा. स.नं. ०१,पाषाण भा्जी मंडई समोर, सहानी इलेक्ट्रॉनिक दुकानासमोर, सावकार चाळ, संभाजी चौक, पाषाण गाव, पुणे असेअसल्याचे सांगितले. तरसेच वरील नमुद तडीपार इसमाचे ताब्यात मिळुन आलेल्या मोपेड गाडीचा नंबर हा बनावटअसल्याचा संशय आल्याने नमुद मोपेड गाडीचे चॅंसि नंबर वरुन माहिती घेतली असता नमुद मोपेड गाडीचेकागदपत्रांबाबत विचारणा केली असता सदरची मोपेड गाडी ही त्याने चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद मोपेडगाडीबाबत माहिती घेतली असता वाकड पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय येथे गुन्हा रजि नं ७०८/२०२३,भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले. सदरची मोपेड गाडी कि.रु. ४५,००০/- असा मुद्देमालहस्तगत करण्यात आला असुन सदर इसमाविरुध्द चतु :श्रुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं १०० /२०२५, महाराष्ट्रपोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा नोंद करुन पुढ़ील कारवाईकरीता चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहरयांचे ताब्यात देण्यात अआले आहे.

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिखिल पिंगळे, मा. सहा.पोलीस आयुक्त श्री. गणेश इंगळे, गुन्हे शाखा १, पुणे शहर व दरोडा व वाहनचोरी विरोधीपथक-4, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक प्रविणकाळुखे, पोलीस अंमलदार गणेश ढगे, अजित शिंदे, रविंद्र लोखंडे, अमित गद्रे, महेश पाटील,नारायण बनकर यांनीकेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १.०९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य साठा जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर ! काळेपडळ पोलीस...

मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणारा चोरटा आंबेगाव पोलिसांच्या जाळ्यात; तीन दुचाकी जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! मौजमजेसाठी मोटारसायकल...

error: Content is protected !!