Homeक्राईमगणपती मध्ये गर्दीचा फायदा घेवुन रिक्षा चोरणाऱ्या आरोपीस जेरबंद विश्रामबाग पोलीस स्टेशनची...

गणपती मध्ये गर्दीचा फायदा घेवुन रिक्षा चोरणाऱ्या आरोपीस जेरबंद विश्रामबाग पोलीस स्टेशनची कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि.१७ विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं २०४ / २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३, कलम ३०३ (२) अन्वये दाखल गुन्हयात यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दि. ३१/०८/२०२५ रोजी रात्री २२/०० ते दि. ०१/०९/२०२५ रोजी रात्री ०१/०० वाजता चे दरम्यान शनिवार वाडा आऊट गेट शेजारील फुटपाथचे लगत पुणे येथे वर नमुद वर्णनाची त्यांची रिक्षा त्यांनी लॉक व पार्क करुन ठेवली असता कोणतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीच्या संमतीशिवाय व लबाडीच्या इरादयाने चोरुन नेली म्हणुन फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने गुन्हा नोंद आहे. दाखल गुन्हयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाचे अधिकारी राजेश उसगावकर सहायक पोलीस निरीक्षक व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.

दाखल गुन्हयाचे तपासात विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार ८६९१ राहुल मोरे यांनी तांत्रीक विश्वलेषन व गोपणीय खबरीच्या मदतीने सदरचा गुन्हा हा सिध्दाराम तुकाराम शिंदे वय ३० वर्षे, धंदा रिक्षाचालक, रा. गंधर्व बिल्डींग समोर, सचिन शिंदे यांच्या पत्र्याच्या रुममध्ये, ससाणे नगर हडपसर, पुणे, मुळ पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापुर वेस येथे मार्कंड मंदिर जवळ, दक्षिण सोलापुर याने केल्याचे निष्पन्न करुन त्यास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर व स्टाफ यांच्यामदतीने बाजीराव रोड येथुन ताब्यात घेवुन ७५,०००/- रु किं ची बजाज कंपनीची काळया पिवळया रंगाची अॅटो रिक्षा तिचा आरटीओ नंबर एम एच १४ एच एम ०२७१ असुन आरोपीच्या निवेदन पंचनाम्याने जप्त करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त, श्री साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीमती विजयमाला पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अरुण घोडके पोलीस निरीक्षक (गुन्हे), तसेच राजेश उसगावकर सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार गणेश काठे, अमोल भोसले, राहुल मोरे, आशिष खरात, अनिष शेख, अर्जुन थोरात, नितीन बाबर, सागर मोरे व शिवा गायकवाड यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!