Homeक्राईमखुनाच्या प्रयत्नातील ३ महिन्यांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ ने केले जेरबंद.

खुनाच्या प्रयत्नातील ३ महिन्यांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ ने केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दिनांक ०६/०६/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस उप-निरीक्षक ज्ञानेश्वर गवळी व पोलीस अंमलदार योगेश मांढरे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओकांर कुंभार हे गुन्हे प्रतिबंधक गस्त व रेकार्डवरील पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार योगश मांढरे व विनोद चव्हाण यांना त्यांचे बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४/२०२६ भा.न्या.सं.क. १०९,११८/२,१८९/ २, ४,३५२, आर्म अॅक्ट ४ (२५) म. पो. का. कलम ३७ (१) (३) सह १३५ या गुन्हयातील पाहिजे आरोपी सागर सिंग जुन्नी हा आझम कॅम्पस ते आग्रा हॉटेल समोर कॅम्प पुणे येथे रोडवर फिरत आहे. सदरची बातमी युनिट प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांना कळवली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशीत केले. सदर बातमीच्या अनुषंगाने युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी खुनाचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्हयातील ३ महिने पासुन फरारी असलेल्या आरोपीस आझम कॅम्पस ते आग्रा हॉटेल समोर रोडवर कॅम्प पुणे येथील रोडवर सापळा लावुन ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर सिंग काळूसिंग जुन्नी वय ३८ वर्ष रा. बोध्दविहार जवळ दापोडी पुणे असे सांगीतले. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे खात्री केली असता त्याचा गुन्हयात सहभाग असुन तो फरारी असलेबाबत माहिती मिळाली. सदर आरोपीस मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हयाचे कामी हजर केले असता त्यांस अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी हा अभिलेखावरील रेकार्डवरील गुन्हेगार आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांचे सुचनेप्रमाणे पो.उप-निरी ज्ञानेश्वर गवळी, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, विनोद चव्हाण, ओमकार कुंभार, संजय आबनावे, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, संजय टकले, नागनाथ राख, शंकर कुंभार, सर्जेराव सरगर, विजयकुमार पवार, सद्दाम तांबोळी, अजीम शेख, साधना ताम्हाणे, विजया शिंदे, विशाल दळवी, संदिप शिर्के, रुषिकेश व्यवहारे व विनायक वगार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!