Homeक्राईमखुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर !

दि.०२/०७/२०२ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील युनिट प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, नागनाथ राख व शंकर नेवसे असे युनिट २ हददीत गुन्हे प्रतिबंधक गस्त व पेट्रोलिंग करीत असताना नमुद पथकास मिळालेल्या बातमी वरुन खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्रमांक १४३/२०२६ भा.न्या.सं. कलम १०९,१९०,१९१, १९१/३, ११८/२, १२५,३५१/२,३५२, आर्म अॅक्ट ४/२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ मधील खुनाचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्हयातील रेकार्डवरील गुन्हेगार रोहन ऊर्फ राहुल महेश हिंगणेश्वर वय २२ वर्ष रा. बोपोडी पुणे यास पानसरे नगर येवलेवाडी कोंढवा पुणे येथे शिताफिने ताब्यात घेवुन खडकी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आली असुन सदर आरोपीवर या पुर्वी खडकी पोलीस स्टेशन येथे शरिराविरुध्द गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस अंमलदार, उज्वल मोकाशी, नागनाथ राख, शंकर नेवसे, शिवानंद कायगुडे, शंकर कुंभार, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, विदया शिंदे, योगेश मांढरे, संदिप शिर्के, आजीम शेख, विशाल दळवी, सददाम तांबोळी, रुषिकेश व्यवहारे असे गुन्हे शाखा युनिट २ पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!