Homeक्राईमखराडी पोलिसांचा मध्यरात्री जुगार अड्ड्यावर छापा; ५ जण ताब्यात, ४.३० लाखांचा मुद्देमाल...

खराडी पोलिसांचा मध्यरात्री जुगार अड्ड्यावर छापा; ५ जण ताब्यात, ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०७/०५/२०२६ रोजी रात्री ००.२० वा च्या सुमारास महालक्ष्मी लॉन्स शेजारील मोकळ्या जागेत, खराडी, पुणे येथे काही इसम पैसे लावून १३ पानी जुगार खेळत असल्याची माहिती खराडी पोलीस स्टेशनमधील तपास पथक अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाल्याने सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संजय चव्हाण, यांना दिली असता त्यांनी तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे व तपासक पथक अंमलदार यांना तात्काळ कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

त्याप्रमाणे दिनांक ०७/०५/२०२६ रोजी मध्यरात्री ००.४५ वा. चे सुमारास सपोनि रविंद्र गोडसे, राजपाळी अधिकारी पोलीस उप निरीक्षक, गणेश घुले व पोलीस हवालदार क्र.६६१५/ महेश नाणेकर, पो ह.क्र ५५/ मनोज खरपुडे, पो शि क्र. ४७३४/विलास केदारी, पो शि क्र. २१५७/अशोक केदार, पो शि क्र. ३९३३/सुरज जाधव, पो शि क्र.१२८३/महेश बोराडे असे पथकाने महालक्ष्मी लॉन्स शेजारील मोकळया जागेत, खराडी येथे रवाना होउन सापळा रचुन जुगार अडयावर धाड टाकली असता सदर कारवाईमध्ये १३ पानी जुगार खेळणारे इसम नामे १) करीम खाजामिया मोमीन, वय २६ वर्षे चंदा ऑपरेटर रा. ग्लोबल रेडमिक्स, खांदवेनगर, लोहगांव २) प्रशांत श्रिकांत आव्हाळे, वय ४३ वर्षे धंदा शेती राहणार ग्रामपंचायत ऑफीस जवळ, आव्हाळवाडी ३) अब्दुल जब्बाल लष्कर, वय ३८ वर्षे धंदा पेस्ट कंट्रोल रा लेन नं.३. बोराटे वस्ती, चंदन नगर ४) दशरथ धानोजी वाघमारे, वय २७ वर्षे धंदा डिलीवरी बॉय, राहणार निरामय हॉस्पिटल, वाडेश्वर नगर, वडगांव शेरी, पुणे व जुगार अड्याचा चालक इसम ५) रुषीकेश राजाराम अंधे, वय ३४ वर्षे धंदा रिक्षा चालक राहणार ए एम कॉलेज जवळ, कृष्णाई सोसायटी, मांजरी, पुणे यांना रंगेहाथ पकडण्यात आले व त्यांचेकडुन रोख रक्कम रु.८०,१४०/-, ५ मोबाईल फोन किं. रु.१,००,०००/-, एक चार चाकी मारुती कंपनीची स्विफ्ट गाडी किं.रु. २,००,०००/-, दोन मोपेड दुचाकी गाडया किं. रु.५०,०००/- व जुगाराचे तत्सम साहित्य असे एकुण ४,३०,३६०/- एवढा मुददेगाल जागीच हस्तगत करण्यात आला व नगुद इसमांविरुध्द खराडी पोलीस स्टेशन, गुन्हा रजि क्र. १५०/२०२६, कलम ५. १२ (अ) गहाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या‌द्वारे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, खराडी पोलीस स्टेशन हददीत अवैध दारु, मटका, जुगार, मादक पदार्थ विक्री चालु असल्याबाबत माहिती दिल्यास भविष्यात देखील अशाच प्रकारे खराडी पोलीस स्टेशन कडुन कारवाई करण्यात येईल.

सदरची कामगिरी मा. श्री अमितेशकुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. मनोजकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा श्री सोमय मुंडे, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ ७. पुणे शहर, मा. श्रीमती नुतन पवार मॅडम, सहा. पोलीस आयुक्त साो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. रविंद्र गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक गणेश घुले, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, मनोज खरपुडे, सुरज जाधव, अशोक केदार, विलास केदारी, महेश बोराडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!